📣 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची होणार पडताळणी - पहा ग्राहकांवर काय परीणाम होणार
Govt. Update
🧐 रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे.
💁♂️ ग्राहकांवर काय परीणाम होणार ?
▪️ कौटुंबिक परिस्थिती सुधारूनसुद्धा अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीमध्ये धान्य घेतात.
▪️ मात्र आता जे शिधापत्रिका धारक उत्पन्न वाढून रेशनधान्य घेत असतील त्यांचे धान्य बंद होणार आहे.
▪️ तसेच 1 सप्टेंबरपासून धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होईल.
▪️ जे धान्य दुकानदार खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यासोबत त्यांच्याकडून मागील धान्याची वसुलीदेखील केली जाणार आहे.
🙏 प्रत्येक शिधाप्रतिका धारकांसाठी - ही बातमी खूप महत्त्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments