🌧️ पुढील 48 तासांत राज्यात अतिमुसळधार पाऊस - हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Wheather Update
🧐 हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे , नाशिकसह राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
💁♂️ या जिल्ह्यांना अलर्ट जारी ? - रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला.
⏲️ 8 ते 10 ऑगस्टला - ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हपूरला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
👉 तर याच काळात नाशिक, परभणी, भंडारा, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, गोंदिया, नागपूर, यवतमाळला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
🙂 राज्यात 48 तासांत अतिमुसळधार - पाऊस पडणार हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments