आता बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विवाहित मुलालाही मिळणार बॅंकेत नोकरी - पहा सविस्तर Banking Update
🏛️ आता बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विवाहित मुलालाही मिळणार बॅंकेत नोकरी - पहा सविस्तर
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जात होती
👉 मात्र, सरकारी बँकेतील कर्मचाऱ्याच्या विवाहित मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळत नव्हती. पण आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
🤷♂️ काय सांगितले अर्थ मंत्रालयाने ?
▪️ सरकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विवाहित मुलालाही आता बॅंकेत नोकरी दिली जाणार आहे.
▪️ केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबतच्या आधीच्या नियमात बदल केला असून, नव्याने आदेश काढला आहे. हा आदेश सर्व सरकारी बँकांना लागू असणार आहे.
✒️ आपण थोडस सहकार्य करा - ही माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments