आता जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातील लोकही मतदान करू शकणार - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. Breaking Update
🔖 आता जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातील लोकही मतदान करू शकणार - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Breaking Update
✒️ जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी हिरदेश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे - नव्या निर्णयानुसार, आता जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातील लोकही मतदान करू शकणार
👉 यामध्ये सामान्यतः - जम्मू काश्मीरमध्ये राहणारे कर्मचारी, विद्यार्थी, मजूर तसेच इतर राज्यातील व्यक्तींचा समावेश असणार आहे
💫 इतर राज्यातील व्यक्ती मतदार यादीत नाव नोंदवून, जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करू शकणार - असे हिरदेश कुमार यांनी सांगितले आहे
😇 आता जम्मू काश्मीरमध्ये - इतर राज्यातील लोकही मतदान करू शकणार , हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments