🔖 शिंदे सरकारचा मोठा निर्णय - राज्यात उभारली जाणार नवीन वैद्यकीय महाविद्यालये
Breaking Update
🧐 राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची वानवा लक्षात घेऊन शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे
✒️ त्यानुसार राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये लवकरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत.राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी याबाबत घोषणा देखील केली आहे
🤷♂️ कुठे होणार महाविद्यालये ? - गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर व वर्धा.
😇 राज्यात नविन महाविद्यालये उभारली जाणार - हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments