‼️ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या होणार सुनावणी - जाणून घ्या आजचा निकाल
Government Updates
😱 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली लढाई - आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली आहे
🤷🏻♀️ आज काय झाले ? - आजचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असे सरन्यायाधीश रमण्णा यांनी स्पष्ट केलं आहे - त्यामुळे उद्या शिवसेना कोणाची ? या प्रश्नावर शेवटचा निकाल लागेल
📣 सोने खरेदीदारांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments