🔖 दहिहंडीबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा
Govt. Updates
🧐 तुम्हाला माहिती असेल , गेल्या काही दिवसांपासून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी गोविंदा पथकांकडून केली जात होती
👉 दरम्यान आता , राज्याच्या क्रीडा विभागाने काल बुधवारी दहिहंडीबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे - त्यानुसार महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘दहीहंडी’ या धार्मिक उत्सवाला आता खेळाचा दर्जा मिळणार आहे
💁♂️ काय सांगितले क्रीडा विभागाने ?
🍲 दहीहंडी’ या उत्सवाचा समावेश खेळात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर राज्यात ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार , असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
💫 याव्यतिरिक्त , शिंदे सरकारने १६ ऑगस्टला दहिहंडीतील गोविंदा पथकांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता
👌 आता दहिहंडी उत्सवाला - खेळाचा दर्जा मिळणार हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments