🌎 राज्यात पुढील पाच मुसळधार पाऊस - हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Weather Update
🧐 तुम्हाला माहिती असेल , राज्यात गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप घेतली होती - दरम्यान आता राज्यात पुढचे 5 दिवस हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
🤷♂️ पहा कुठं पडणार पाऊस
⛈️ राज्यातील सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, जालना आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे - असे हवामान विभागाने म्हटले आहे
😇 हवामान अपडेट - सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments