🌎 कशी असणार पुढील तीन दिवस हवामान स्थिती - प्रत्येकाने वाचा
Weather Update
🗣️ भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
⛈️ 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान - छत्तीसगड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
💫 तर याच काळात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. - असेही हवामान विभागाने म्हटले आहे
📍 राज्यात पुढील काही दिवस - मुसळधार पाऊस पडणार हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments