🎯 *महावितरण मध्ये 100 जागांसाठी भरती - पहा सविस्तर*
Govt. Job Updates
👤 *पदाचे नाव* - प्रशिक्षणार्थी
🎓 *शैक्षणिक पात्रता* - ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
🧐 *वयाची अट* - जाहिरात पहा
🌎 *नोकरी ठिकाण* - हिंगोली
💰 *अर्जासाठी फी* - फी नाही
⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* - 09 सप्टेंबर 2022
✒️ *अर्ज पाठविण्याचा पत्ता* - मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली
📃 *सविस्तर जाहिरात pdf* - bit.ly/3cRZ9AX
🖥️ *ऑनलाईन अर्ज* - www.apprenticeshipindia.gov.in
🙂 सरकारी जॉब अपडेट - सर्व विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments