🌍 राज्यात माॅन्सूनचा कहर कायम ! - पुढील 3 दिवस अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Wheather Update
🌧️ सध्या परतीच्या वाटेवर निघालेला माॅन्सून कोकण, घाट परिसरात सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील.
🗣️ यामध्ये विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
🤷♂️ कशी असणार पुढील हवामान स्थिती ?
● १५ सप्टेंबरला – मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, तर रत्नागिरी व सिंधुदुर्गात जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे
● १६ सप्टेंबरला – पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सरासरी पावसाची शक्यता आहे तर
● १७ सप्टेंबरल – रायगड आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील - असे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले
🙏 दरम्यान हवामानाविषयी - असलेले हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments