📣 सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ - पहा कसे आहेत नवे दर ?
Gold Rate Update
✒️ गुडरिटर्न्स वेबसाईटवर दीलेल्या माहीतीनुसार, आज १५ सप्टेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपयांनी घट झाली -
😱 तर चांदीच्या दरात किलोमागे 600 रुपयांची वाढ झाली आहे.
🤷♂️ कसे आहेत आजचे दर ?
🔰 सोने - 50,400 रुपये प्रति तोळा
🔰 चांदी - 57,000 रुपये प्रति किलो
🙏 ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments