🎯 ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल - प्रत्येकाने वाचा
Govt. Update
📝 आपण जर ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचा किंवा रिन्यू करत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे - केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याच्या नियमांत बदल केला आहे
🚗 नव्या नियमानुसार आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओ मध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही
🤷♂️ पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?
● केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमानुसार - आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी RTO मध्ये जाऊन कसल्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही
● तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स बनविण्यासाठी आरटीओमध्ये टेस्ट देण्याची वाट पाहावी लागणार नाही - यासाठी आपण कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकता
● तेथून ट्रेनिंग घेतल्यानंतर, आपल्याला तेथेच टेस्ट देखील पास करावी लागेल. यानंतर, टेस्ट पास करणाऱ्यांना ट्रेनिंग स्कूलकडून एक प्रमाणपत्र देण्यात येईल आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे आपले ड्रायव्हिंग लायसन्स तयार होईल
🙏 ड्रायव्हिंग लायसन्सबाबत - असलेले हे अपडेट सर्व वाहन धारकांसाठी , खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments