राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' होणार लागू - शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार सहा हजार रुपये अनुदान Govt. Update
👨🌾 राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' होणार लागू - शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार सहा हजार रुपये अनुदान
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, केंद्र सरकारने 2018 ला शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जात होते
👉 दरम्यान आता राज्यात देखील मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेअतर्गंत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
💰 त्यामळे आता शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे - दरम्यान राज्यात ही योजना लवकरच लागू केली जाणार आहे. अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.
👩💻 तसे या योजनेविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
✒️ दरम्यान राज्य सरकारने - केलेली हि घोषणा सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments