😱 रेशन कार्ड संदर्भात नवीन नियम जारी - प्रत्येकाने वाचा
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, केंद्र सरकारने गोरगरीबांना स्वस्त दरात धान्य मिळावे म्हणून हि योजना सुरु केली होती.
✒️ मात्र, अनेक सरकारी कर्मचारी फ्रॉड करुन रेशन कार्डवर स्वस्तात धान्य मिळवत असल्याचे समोर आले आहे - त्यामुळे केंद्र सरकारने अशा रेशन कार्ड संदर्भात नवीन नियम जारी केले आहेत
💁♂️ पहा कसे आहेत नियम ?
📙 केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांची किमान उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश दारिद्रयरेषेखालील यादीत होणार नाही.
📢 अशा कर्मचाऱ्यांना रेशन कार्डवर मिळणारे लाभ सोडावे लागणार आहेत. उत्पन्न मर्यादा वाढल्यावरही रेशनवरील लाभ घेतल्यास, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल
🤔 कोणावर होणार कारवाई ?
▪️ दारिद्रयरेषेखाली येत नसल्यास
▪️ सर्व सुख-सोयी असतानाही रेशनवरील लाभ घेतल्यास
▪️ कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर
▪️ कुटुंबाचं दरमहा उत्पन्न 3000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास
▪️ एपीएल (APL) योजनेसाठी दरमहा उत्पन्न 10 हजारांपेक्षा अधिक नसावे
▪️ एकापेक्षा अधिक ठिकाणी रेशन कार्ड असल्यास
👉 दरम्यान कर्मचाऱ्यांचे मासिक अथवा वार्षिक उत्पन्न रेशनकार्ड नियमांच्या मर्यादा ओलांडत असल्यास, मोफत वा स्वस्त धान्य योजनांचे लाभ सोडावे लागतील.
💰 अन्यथा केंद्र सरकार अशा कर्मचाऱ्यांकडून 27 रुपये प्रति किलोप्रमाणे धान्याची किंमत वसूल करणार आहे. जेव्हापासून तुम्ही अपात्र ठरला, तेव्हापासून ही वसुली केली जाईल - असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे
🙂 रेशन कार्ड धारकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments