📣 वाहनांच्या सुरक्षेबाबत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा - पहा काय म्हणाले ?
Govt. Update
🧐 केंद्र सरकार ऑक्टोबरपासून वाहन कंपन्यांना आठ आसनी वाहनांमध्ये किमान सहा 'एअरबॅग' असणे अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.
🗣️ खासगी वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे, अशी माहीती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
🤷♂️ आणखी काय म्हणाले नितीन गडकरी ?
🚗 ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवर सीट बेल्टचा अलार्म असेल. कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. तसेच हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे
💵 तुम्हाला माहिती असेल, मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिस दंड आकारत नाहीत.
✒️ मात्र आता मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे - असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले
😇 दरम्यान सर्व वाहन धारकांसाठी - ही माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments