🌍 आता घरबसल्या पाहता येणार हवामान अपडेट - पहा सविस्तर
Informative Update
🧐 देशात बदलत्या हवामानानुसार कुठे पाऊस तर कुठे ऊन अशी परिस्थिती यंदा काही दिवसांपूर्वी दिसली. दोन ते तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवरात्रीत अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण -
✒️ तर काही ठिकाणी पावसाने जोर धरला आहे - यामुळे जर आपल्याला हवामानाची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर काही मोबाईल ॲप्स आपल्याला मदत करतील चला तर जाणून घेऊ.
🔰 १. Weather - Live & forecast - हे अॅप प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. या अँप मध्ये तुम्हाला रोजचे तापमान, अंदाजात्मक हवामान बदल माहिती मिळते
🔰 २. Weather & Radar India - हे अॅप देखील स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे - यामध्ये हवामान थेट रडार नकाशे, मान्सून पावसाचा अंदाज, फार्म वेदर, 7 ते 14 दिवसांचा लोकल वेदर फोरकास्ट यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत.
🔰 ३. Weather Apps - Weather Live - हे अॅप तुम्हाला सध्याच्या ताज्या वेळेचा हवामान अंदाज देते. तसेच यामध्ये लोकल व नॅशनल असे दोन पर्याय दिलेले आहेत. इथून प्रत्येक तासाला हवामान कसे असेल याची माहिती मिळेल.
👌 आता घरबसल्या हवामान अपडेट पाहता येणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments