🧐 दिलासादायक बातमी ! - आज LPG गॅस सिलिंडर च्या किंमतीत झाली घट
LPG Updates
🏺 आज १ सप्टेंबरला LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले - यानुसार आज व्यावसायीक सिलिंडर 92.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे - तर घरगुती गॅस सिलिंडर मध्ये कोणताही बदल झालेला नाही
💁♂️ कसे आहेत नवे दर
🔰 व्यावसायिक सिलेंडर - 1,844 रुपये
🔰 घरगुती सिलेंडर - 1002.50 रुपये
📌 LPG सिलिंडरच्या - नवीन किमती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments