😱 RBI ची मोठी घोषणा ! - 500 रुपयांच्या नोटेत होणार मोठा बदल
Banking Update
✒️ रिजर्व बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 500 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटा साठवून ठेवणाऱ्यांनी नोटांमध्ये कोणता बदल होईल हे जाणून घेणं गरजेचे आहे.
💁♂️ पहा काय बदल होणार ?
● देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा खुलासा केला आहे. देशातील दृष्टिहीन लोकांसाठी रुपया आणि नाणी अधिक अनुकूल बनवण्याचे मार्ग सुचवण्यास न्यायालयाने तज्ञांना सांगितले आहे.
● यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे - या बदलामुळे दृष्टिहीन लोकांना नोट सहज ओळखता येईल.
👉 MANI App - तुम्हाला माहिती असेल, RBI ने नोटा ओळखण्यासाठी MANI App तयार केले आहे - अंध लोकांना नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे हा त्यामागचा उद्देश होता.
● यापूर्वी या अँपमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा उपलब्ध होती. मात्र आता हे App उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध असेल.
● या App च्या मदतीने कोणतीही व्यक्ती नोट सहज ओळखू शकते. कोणती नोट व्यक्तीच्या हातात आहे, ते या App च्या माध्यमातून आवाजात ऐकू येते. त्यामुळे अंध व्यक्तींना त्यांच्याकडे कोणती नोट आहे हे अगदी सहज कळू शकते.
🙏 RBI ने दिलेली हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments