🎯 SBI कडून कॅशबॅक कार्ड लाँच - पहा ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार ?
Banking Update
🧐 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी कॅशबॅक नावाचे क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.
✒️ या कार्डद्वारे ग्राहकांना कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच, यात व्यापाऱ्यांवर कोणतेही बंधन असणार नाही.
💁♂️ पहा सविस्तर
▪️ यामध्ये ग्राहकाला 1,000 रुपयांपेक्षा कमी खरेदीवर 1 टक्के कॅशबॅक मिळेल. तर1000 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
▪️ या कार्डमध्ये ग्राहकांना ऑटो क्रेडिट कॅशबॅक सुविधा मिळते. अशा परिस्थितीत खरेदी केल्यानंतर दोन दिवसांत कॅशबॅकची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.
▪️ दरम्यान याकार्डसाठी ग्राहकांना काही शुल्क भरावे लागणार आहे - असे कार्ड लाँच करताना बँकेचे एमडी आणि सीईओ राम मोहन राव अमारा म्हणाले
💰 शुल्क किती लागणार ? - एसबीआय कॅशबॅक कार्ड खरेदी केल्यावर ग्राहकांना एका वर्षात 999 रुपये नूतनीकरण शुल्क भरावे लागेल. या कार्डद्वारे ग्राहक दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात.
💫 मात्र ग्राहकांनी एका वर्षात 2 लाख रुपयांपर्यंत खरेदी केली तर या कार्डचे नूतनीकरण शुल्क भरावे लागणार नाही. या कार्डवर, आपल्याला इंधन अधिभारावर 1 टक्के कॅशबॅकचा लाभ देखील मिळेल
😇 आपण थोडस सहकार्य करा - ही माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments