🌏 राज्यात पुढील दोन दिवस विविध भागात पाऊस - हवामान विभागाचा अंदाज ?
Weather update
💫 राज्यात पावसानं काही दिवस दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस विविध भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
🤷♂️ कुठं पडणार पाऊस ? - कोकणातील रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यांत देखील पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
🌧️ तसेच मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादसह नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे
🙂 हवामान अपडेट - प्रत्येक नागरीकांसाठी खूप महत्वाचे आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments