🪀 आता WhatsApp कॉल कारणासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे - जाणून घ्या सविस्तर
Important Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत WhatsApp कॉल कारणासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नव्हते
😱 मात्र यापुढे व्हॉट्सएप कॉल करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील - यासाठी केंद्र सरकारने दूरसंचार विधेयकाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे
🤷♂️ पहा कसे आहे विधायक
▪️ व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून कॉल किंवा मेसेज पाठवण्याची सुविधा दूरसंचार सेवा मानली जाईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. त्यासाठी या कंपन्यांना परवाना घ्यावा लागणार आहे
▪️ देशातील दूरसंचार कंपन्या व्हॉट्सअॅप ,फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मेसेजिंग किंवा कॉलिंग सेवा पुरवली जात आहे, जी दूरसंचार सेवेअंतर्गत येत असल्याचे सांगत आहेत.
▪️ तसेच 20 ऑक्टोबरपर्यंत या विधेयकातील तरतुदींबाबत लोक आपली मते मांडून हे विधेयक संसदेत मांडले जाईल - त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल , असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले
📍 दरम्यान चार्जेस किती व कसे लागतील याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
👉 आता WhatsApp कॉल कारणासाठी - अतिरिक्त पैसे द्यावे लागतील, हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments