1 नोव्हेंबरपासून कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक - वाहनधारकांसाठी मोठी बातमी Breaking Update
🚘 1 नोव्हेंबरपासून कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक - वाहनधारकांसाठी मोठी बातमी
Breaking Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, कारच्या मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती
🗣️ मात्र ज्या वाहनांमाधे मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवण्यासाठी पोलिसांनी 15 दिवसांची मुदत दिली होती - त्यामुळे आता 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे - असे पोलिसांनी सांगितले आहे
🤷♀️ काय म्हणाले वाहतूक मंत्री नितीन गडकरी ?
📣 काही दिवसांपूर्वी कारच्या मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार, अशी घोषणा करण्यात आली होती.
✒️ तसेच मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकानं सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
🚗 याशिवाय सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक केले आहे - सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल - असेही वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
🙏 प्रत्येक वाहन-धारकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments