उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - पोलिस दलात होणार 18 हजार जागांची भरती Breaking Update
📣 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - पोलिस दलात होणार 18 हजार जागांची भरती
Breaking Update
🧐 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे - त्यानुसार येत्या 8 दिवसांत पोलिस दलात 18 हजार जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे
🗣️ या नोकर भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात दिवाळीनंतर लगेच प्रसिद्ध केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
📝 दरम्यान, दिवाळीनंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत कोणत्या विभागात किती जागांसाठी भरती होणार, कोणती पदे असणार याबाबत काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
😇 पोलिस दलात 18 हजार जागांची भरती होणार - हि माहिती स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा
Comments