😱 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - राज्यात 19 खतांवर बंदी, पहा काय आहे कारण ?
Farmer Update
📝 रब्बी हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. विभागीय कृषी सहसंचालकांनी 19 कंपन्यांच्या खतांवर बंदी घातली असून, शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे.
🤷♀️ कशामुळे घातली बंदी ?
▪️ कृषी विभागीय सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार, कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विविध खतांचे 92 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
▪️ त्यात 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळले. त्यामुळे या खतांवर बंदी घातली आहे. त्यानुसार जिंकेटेड एसएसपी, रामा फॉस्फेट, उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस,
▪️ तसेच सायन्स केमिकल्स, नाशिक, एस.एस.पी. के. पी. आर. ऍग्रो केम यांसह विविध 19 खतांची राज्यात विक्री करण्यास सरकारने बंदी घातली आहे.
🙏 राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments