⛽ गॅस सिलिंडरबाबत नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा
Breaking Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या महिन्याचा किंवा वर्षाचा कोटा निश्चित केलेला नव्हता.
✒️ मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, वर्षाला 15 गॅस सिलिंडर घेता येणार असले, तरी फक्त 12 सिलिंडर वरच केंद्र सरकारच्या सबसिडीचा लाभ घेता येणार आहे.
💁♂️ जाणून घ्या सविस्तर
🔰 नवीन नियमानुसार , हे बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांना लागू असणार आहेत. अनुदानित घरगुती गॅससाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांना वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळतील.
🔰 तसेच, त्यापेक्षा जास्त गॅस सिलिंडर घ्यायचे असल्यास त्यावर सबसिडी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
🔰 नव्या नियमानुसार, रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर महिन्याला फक्त दोनच सिलिंडर मिळतील, पण कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात 15 पेक्षा जास्त असू शकत नाही.
🔰 मात्र एखाद्या ग्राहकाला जास्त गॅस सिलिंडर हवे असतील, तर त्याचा पुरावा देताना तेल कंपनीच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल, त्यानंतरच अतिरिक्त रिफिल मिळू शकणार आहे
🙏 फक्त 12 सिलिंडरवर - गॅस सबसिडीचा लाभ घेता येणार हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments