🔖 पालकांसाठी मोठी बातमी - आता जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु होणार केजीचे वर्ग
Breaking Update
🧐 सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आल्या आहे.
🖊️ त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी राज सरकारने जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
💁♂️ पहा काय म्हटले राज्य सरकारने ?
👱♀️ पटसंख्या वाढीच्या दृष्टीने राज्य सरकार आता जिल्हा परिषद शाळेत ज्युनिअर आणि सीनिअर केजीचे वर्ग सुरू करणार आहे
👩🏫 या माध्यमातून गावागावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागानं म्हटलं आहे.
Comments