🔖 आता मराठीतून घेता येणार वैद्यकिय शिक्षण - राज्य सरकारचा मोठा निर्णय
Breaking Update
✏️ डॅाक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2023) महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून दिले जाणार असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली.
🤷♀️ पहा काय म्हणाले गिरीश महाजन
👥 गेल्या काही महिन्यापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
🥼 तसेच वैद्यकीय शिक्षण मराठीतून घेता येणार असले, तरी ते बंधनकारक नसून, ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांना एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम मराठीतून शिकता येतील.
🗣️ दरम्यान भाषेत बदल झाला, तरी अभ्यासक्रम तोच असेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
😇 आता वैद्यकिय शिक्षण मराठीतून घेता येणार - हि माहिती विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments