😨 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर
Important Updates
🧐 महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांनी वाढ केली आहे
💁♂️ आजचे नवे दर ?
▪️ CNG - 86 रुपये किलो
▪️ PNG - 52.50 रुपये प्रति मानक घनमीटर
🙏 CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली - प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments