😱 राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - विजमध्ये होणार दरवाढ
Govt. Update
🧐 राज्यातील जनतेला पुन्हा वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपनी महावितरणला वीज दरवाढ प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले.
🤷♂️ किती रुपयांनी होणार वाढ ?
💫 सध्या हे शुल्क प्रति युनिट १.३० रुपये आहे. दरम्यान पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांनी वाढणार आहे. त्यामुळे इंधन शुल्काचा दर 2 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
⚡ दरम्यान याविषयी सविस्तर अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
✒️ वीज मध्ये दरवाढ होणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments