👌 रेशन कार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - सरकारकडून विशेष दिवाळी 'पॅकेज' जाहीर
Govt. Update
🧐 राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी 'गिफ्ट' देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे - यामध्ये चार वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे.
🤷♂️ कोणत्या वस्तू मिळणार ?
📦 प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.
✒️ हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येणार आहे. त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल - तसेच या शिधावस्तूंचा वाटप दिवाळी पूर्वी होणार - असेही राज्य सरकारने म्हटले आहे
😇 प्रत्येक रेशन कार्डधारकांसाठी - हि बातमी खूप आनंदाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments