🧐 अनुकंपा तत्वावरील प्रचलित धोरणात बदल - आता बेपत्ता कर्मचाऱ्याच्या वारसास मिळणार नोकरी
Govt. Update
✒️ तुम्हाला माहिती असेल, शासकीय नोकरीत कार्यरत असताना जर कुठल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास अनुकंपा तत्वानुसार शासकीय नोकरी दिली जात होती
👉 आता या नियमात बदल केला जाणार असून - जर शासकीय नोकरीत कार्यरत कर्मचारी बेपत्ता झाला असेल तरी देखील त्याच्या वारसास अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी दिली जाईल.
🗣️ यामध्ये अनुकंपा नियमानुसार बेपत्ता कर्मचाऱ्याच्या मृत्यूची सक्षम न्यायालकडून मृत म्हणून खात्री पटणे बंधनकारक राहणार आहे - असे सरकारने म्हटले आहे
Comments