😱 मोठी बातमी ! - राज्यात पुढिल चार-पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Weather Update
🗣️ राज्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे
🤷♂️ कुठं पडणार पाऊस ?
🔰 मराठवाडा - औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.
🔰 कोकण - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
🔰 विदर्भ - बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
🔰 मध्य महाराष्ट्र - नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
🙏 राज्यात पुढिल चार पाच दिवस - विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार हि माहिती, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments