📣 रेशनकार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - आता आधार कार्डद्वारे मिळणार रेशन
Breaking Update
🧐 केंद्र सरकारने देशातील आधार जारी करणारी संस्था UIDAI सोबत करार केल्याने आता आपल्याला संपूर्ण देशात कुठेही आधार कार्डद्वारे रेशन घेता येईल
🗣️ मात्र यासाठी तुमचे आधार अपडेट असणे आवश्यक आहे - असे केंद्र सरकार तसेच UIDAI ने म्हटले आहे - वन नेशन वन आधार कार्यक्रमाद्वारे तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता.
📱 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी - आपण जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय, आपल्या जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी आपण या bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता - असे UIDAI ने म्हटले आहे
😇 आता आधारकार्ड द्वारे रेशन मिळणार - हि बातमी सर्व रेशनकार्ड-धारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments