दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियमामध्ये मोठा बदल - विद्यार्थी व पालकासांठी मोठी बातमी Breaking Update
😱 दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियमामध्ये मोठा बदल - विद्यार्थी व पालकासांठी मोठी बातमी
Breaking Update
📝 तसे तुम्हाला माहिती असेल, शिक्षण मंडळाचे दहावी - बारावीच्या विद्यार्थांना कोरोनाच्या काळात पेपर लिहिण्यासाठी होम सेंटर सुविधा आणि अर्धा तासाचा वेळ शिल्लक दिला होता - मात्र आता शिक्षण मंडळाने हि सुविधा रद्द केली आहे.
🤷♀️ काय सांगितले शिक्षण मंडळाने ?
▪️ यावेळेस होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर सुविधा राहणार नाही, तसेच ८० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तासाचा वाढीव वेळदेखील दिला जाणार नाही.
▪️ शंभर टक्के अभ्यासकर्मावर परीक्षा होईल - दरम्यान दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सवलती कायम राहतील - असे देखील शिक्षण मंडळाने सांगितले
😇 सर्व विद्यार्थ्यांसाठी - हि बातमी महत्वाची आहे , आपण इतर विध्यार्थ्याना देखील शेअर करा
Comments