😱 मोठी बातमी ! - फ्लिपकार्टनेवरून COD केल्यास लागणार अतिरिक्त शुल्क
Informative Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी फ्लिपकार्टनेवरून कॅश ऑन डिलिव्हरी केल्यास विशेष प्राईज रेंज वस्तू खरेदीवर शिपिंग चार्ज आकारला जात होता.
🗣️ मात्र आता , कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हँडलिंग शुल्क द्यावे लागणार आहे - असे फ्लिपकार्टने म्हटले आहे
🤷♀️ किती लागणार शुल्क ?
💰 500 रुपये पेक्षा अधिक खरेदीवर 5 रुपये तर 500 रुपये पेक्षा कमी खरेदीवर ग्राहकाला 40 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
💫 हँडलिंग कॉस्ट वाढल्याने हे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे - असेही फ्लिपकार्टने म्हटले आहे.
🙏 आपण थोडस सहकार्य करा - हि माहिती इतरांना देखील शेअर करा
Comments