🏦 या बँकेकडून मिळणार शिक्षणासाठी लोन - पहा कसा असेल व्याजदर
Educatioanl Loan Update
👩🎓 उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिकण्यासाठी अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून एज्युकेशन कर्ज काढावे लागते -
🗣️ मात्र कोणती बँक कोणत्या दराने कर्ज देते हा प्रश्न अनेकांना पडतो - तर या मेसेजमध्ये आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ
💁♀️ पहा सविस्तर
▪️ स्टेट बँक ऑफ इंडिया 7.95 ते 11.15 टक्क्याने 20 लाख रुपयांपर्यंत लोन देते .
▪️ पंजाब नॅशनल बँक 8.65 ते 11.40 टक्क्याने , कर्ज म्हणून कितीही पैसे घेता येतात.
▪️ बँक ऑफ बडोदा 8.45 टक्के ते 10.75 टक्क्याने 1.25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देते.
😇 पालकांसाठी हि बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments