🧐 इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय ? वाचा सविस्तर
Shear Market Update
✍️ तुम्हाला माहिती असेल, याआधीच्या मॅसेज मध्ये आपण म्युच्युअल फंड युनिट्सची खरेदी आणि विक्री इनसायडर ट्रेडिंग रेग्युलेशन्सच्या कक्षेत येणार आहे
🎙️ याविषयी माहिती घेतली दरम्यान या मॅसेज मध्ये आपण इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय या विषयी जाणून घेऊ
💁 पहा इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय
▪️ इनसायडर ट्रेडिंगमध्ये कंपनीची संवेदनशील माहिती शेअर बाजारांतील व्यवहारासाठी वापरली जाते. इनसायडर ट्रेडिंग म्हणजे समभाग, रोखे यांच्या किंमतींविषयी माहित न झालेली -
▪️ मात्र अत्यंत महत्वाची माहिती मिळवून या रोख्यांची, समभागांची खरेदी किंवा विक्री करणे तसेच ते प्रकाशित करणे म्हणजे इनसायडर ट्रेडिंग होय.
▪️ सर्व माहिती सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मिळण्याआधी ती इनसायडर व्यक्तीच्या हाती लागते या माहितीचा वापर करून गैरमार्गाने नफा किंवा तोटा नोंदवला जातो. अशा व्यवहारामुळे त्या कंपनीच्या समभागाच्या किंमतीवर विपरित परिणाम होतो.
🙏 सर्व गुंतवणूकदारांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा
Comments