😱 आयसीसीची मोठी घोषणा - सेमीफायनल, फायनलच्या नियमांत मोठे बदल
Sports Update
🏆 सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. आणि ती सेमी फायनलमध्ये येऊन पोचली आहे .
तसेच ऑस्ट्रेलियात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने, आयसीसी कडून टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल आणि फायनलच्या नियमात मोठा बदल करण्यात आला
🧐 जाणून घ्या कसे आहेत नियम
● आयसीसी’च्या नियमानुसार टी-20 सामन्यात दोन्ही संघ पाच पाच ओव्हर खेळल्यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू होतो. मात्र, ‘आयसीसी’च्या नव्या निर्णयानुसार, दोन्ही संघांनी 10-10 ओव्हर्स खेळल्या, तरच डकवर्थ लुईस नियम लागू होणार
● तसेच फायनलमध्ये पाऊस आल्यास,सेमी फायनल व फायनलच्या सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे.10-10 ओव्हर्सचा खेळ न झाल्यास, दुसऱ्या दिवशी मॅच सुरु होईल.
● महत्वाचे म्हणजे पावसामुळे टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना , दोन्ही दिवशी झाला नाही तर दोन्ही टीमला संयुक्त विजेते घोषित केलं जाणार आहे.
😇 टी-20 वर्ल्ड कप नियमात मोठा बदल झाला - हि माहिती आपण इतर क्रिकेट प्रेमींना नक्की शेअर करा
Comments