😱 आधार कार्ड-धारकांसाठी UIDAI कडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा
Govt. Update
🪪 अनेकजण आधार कार्डची झेरॉक्स कचऱ्यात टाकून देतात, त्यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग होतो .
✨ तर काही लोक या कागदपत्रावरून बनावट आधार कार्ड बनवून घेतात, हा सगळा प्रकार थांबवण्यांसाठी UIDAI ने एक परिपत्रक जारी केले आहे.
💁♀️ पहा काय सांगितले UIDAI ने
😇 आधार कार्डचा 12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी केली जाईल, तसेच एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कोणत्याही स्वरूपाचे आहे - जसे की E आधार, आधार PVC कार्ड आणि M आधार ते तपासले जाऊ शकते
💫 तसेच mAadhaar अँपचा वापर करून कोणत्याही आधार कार्डची सत्यता तपासता येते, दरम्यान आधार पडताळणी केल्यावर बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला कलम 35 अंतर्गत दंड केला जाईल, असेही UIDAI ने सांगितले आहे.
🙏 प्रत्येक नागरिकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरना देखील शेअर करा
Comments