Skip to main content

Posts

📣 एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! - पेट्रोल 5 रुपयांनी होणार स्वस्त

  📣 एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! - पेट्रोल 5 रुपयांनी होणार स्वस्त  Govt. Updates ✒️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज १४ जुलैला बैठक झाली - या बैठकीमध्ये विविध विषयांवर अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत  💵 यामध्ये महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 3 रुपयांनी स्वस्त करत आहे , अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ✍️ त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे - दरम्यान याविषयी सविस्तर  आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू  😇 पेट्रोल - डिझेल स्वस्त होणार - ही माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत होणार वाढ

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत होणार वाढ   Breaking Updates ✍️ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 47 व्या GST बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत - त्यामुळे आता सर्व सामान्यांना खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत  💰 तसेच पुढील आठवड्यापासून दुधाच्या दरातही वाढ होणार आहे - याव्यतिरिक्त 18 जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत  💁‍♂️ या वस्तूंच्या किंमती वाढणार  - पनीर, लस्सी, बटर मिल्क, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ, कडधान्ये, मध, पापड, तृणधान्ये, मांस आणि मासे यांच्या किंमती वाढतील ✒️ याचबरोबर प्री -पॅकेज केलेल्या लेबलांसह कृषी मालाच्या किंमतीही 18 जुलैपासून वाढणार आहेत 📌 जीवनावश्यक वस्तूंच्या - किंमती वाढणार हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

दिवसभरातील टॉप महत्वाच्या घडामोडी

‼️  दिवसभरातील टॉप महत्वाच्या घडामोडी Top Updates 🌧️ संपूर्ण देशात 9% पेक्षा जास्त झाला पाऊस मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील 25 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. . हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा 9% जास्त पाऊस झाला आहे. 😳 जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप  शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला - अपडेट्स महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर

😨 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर Breaking Updates 🧐 महानगर गॅस लिमिटेडने , आज CNG च्या दरात 4 रुपयांनी , तर PNG च्या किमतीत प्रति युनिट 3 रुपयांनी वाढ केली आहे  💰 दरम्यान घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने MGA च्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे - त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली - असेहि महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे  💁‍♂️ आजचे नवे दर ? ▪️ CNG -  76 रुपये किलो ▪️ PNG -  48.50 रुपये किलो 🙏 CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली -  प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

वीज बिलातील दरवाढ ऑक्टोबर पर्यंत राहील - जाणून घ्या सविस्तर

   वीज बिलातील दरवाढ ऑक्टोबर पर्यंत राहील - जाणून घ्या सविस्तर Informative Update ✍️ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार - यंदा इंधन दरात पुन्हा वाढ झाली आहे.  💰 त्यामुळे पुढील 5 महिने ग्राहकांकडून हा वाढीव खर्च वसूल केल्या जाणार - तर वीज बिलातील ही वाढ जून ते ऑक्टोबर दरम्यान राहील. 💁‍♂️ दरवाढ कितीने होणार ▪️ संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे 3.3 कोटी विद्युत ग्राहक आहेत ▪️ तर या दरवाढीनुसार , घरगुती ग्राहक जर 0-100 युनिट वीज वापर करतील -  त्यांना 65 पैसे प्रति युनिट अधिक पैसे मोजावे लागतील ▪️ तर 101-300 युनिट विद्युत वापर करणा-या ग्राहकाला 1 रुपया 45 पैसे प्रति युनिट जास्त मोजावे लागतील ▪️ 301-500 युनिट विद्युत वापर असणा-या ग्राहकांच्या खिश्यावर प्रत्येक बिलात प्रति युनिट 2.05 रुपयांचा बोजा पडेल ▪️ तर 500 युनिट पेक्षा अधिक विद्युत वापर करणा-या ग्राहकांना प्रति युनिट 1 रुपये 35 पैसे - तर व्यावसायिक ग्राहकांना 2.20 रुपये प्रति युनिट अधिभार पडेल 😇  वीज ग्राहकांसाठी - हि माहिती नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरां...

TRUE LINES MARATHI QUOTES

 

🚆 आता IRCTC वरून काढता येणार दरमहा २४ तिकीटे - पहा सविस्तर

🚆 आता IRCTC वरून काढता येणार दरमहा २४ तिकीटे - पहा सविस्तर   Railway Updates   🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , याआधी आपल्याला IRCTC च्या अकाऊंटवरून महिन्याला फक्त ६ तिकिटे बूक करता येत होती  ✒️ तसे याआधी आपले आधारकार्ड IRCTC सोबत लिंक केलेले असेल तर , एका आयडीवरून आपल्याला एका महिन्यामध्ये १२ तिकिटे बुक करता येत होती  💫  मात्र आता नव्या नियमानुसार आपल्याला एकाच आयडीवरून महिन्याला २४ तिकिटे बुक करता येतील - असे IRCTC ने म्हटले आहे  😊 आता IRCTC वरून - दरमहा २४ तिकीटे काढता येणार , हि माहिती रेल्वे प्रवाशांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा   

👌 आता व्हॉटसअ‍ॅपवर मिळणार डिजीलॉकरची कागदपत्रे ! - पहा कशी मिळणार ?

 👌 आता व्हॉटसअ‍ॅपवर मिळणार डिजीलॉकरची कागदपत्रे ! - पहा कशी मिळणार ? Informative Updates 🧐 सर्व नागरीकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना थेट डिजीलॉकर अ‍ॅक्सेस दिला आहे 📝 त्यामुळे आता वापरकर्त्यांना डिजीलॉकर वर खाते न उघडता पॅन कार्ड, वाहन परवाना आणि इतर अन्य कागदपत्रे थेट व्हॉट्स अ‍ॅपवर डाउनलोड करता येतील 🤔 कोणती कागदपत्रे मिळणार ? - पॅन कार्ड , आधार कार्ड , वाहन परवाना , 10 वी व 12 वी चे मार्कशीट , दुचाकी विमा पॉलिसी आणि विमा पॉलिसी दस्तऐवज 🤷‍♂️ कशी मिळणार कागदपत्रे ? ● व्हॉट्सअ‍ॅपवर डिजीलॉकर सेवा सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर 91-9013151515 हा नंबर फोनमध्ये सेव्ह करा , नंबर सेव्ह केल्यानंतर या नंबरवर 'डिजीलॉकर', 'हाय' किंवा 'नमस्ते' लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा ● जर आपल्याकडे अगोदरच डिजीलॉकरचे खाते असेल तर आधार नंबर टाकून आपल्याला हे फिचर वापरता येईल - नोंदणीकृत आधार क्रमांकावर ओटीपी येईल त्यानंतर खाते व्हेरिफाय झाल्यानंतर आपल्याला कागदपत्रे डाउनलोड करता येतील 😇 आता व्हॉटसअ‍ॅपवर डिजीलॉकरची - कागदपत्रे मिळणार , हि मा...

🌍 राज्यात या भागात होणार अतिवृष्टीची - जाणून घ्या महत्वाचे हवामान अपडेट

  🌍 राज्यात या भागात होणार अतिवृष्टीची - जाणून घ्या महत्वाचे हवामान अपडेट Weather Updates 🧐 हवामान विभागाकडून राज्यात १३ जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे - आज हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे  📌 तर आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे  💁‍♂️ कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस ? ▪️ उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  ▪️ उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  ▪️ तर १३ जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्यात पाऊस पडणार - असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले - हवामान अपडेट्स महत्वाचे आहे - आपण इतरांना देखिल शेअर करा 

📣 वाहन-धारकांसाठी मोठी बातमी ! - इन्शुरन्सच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल

 📣 वाहन-धारकांसाठी मोठी बातमी ! - इन्शुरन्सच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल  Govt. Update 🧐 Insurance Regulatory and Development Authority of India म्हणजेच IRDAI वाहनांच्या इन्शूरन्स मध्ये महत्वाचे बदल करणार आहे - पहा कसे आहेत नवे नियम  🛻 ड्रायव्हिंग कौशल्यावर प्रीमिअम - IRDAI च्या नव्या नियमानुसार, आपल्या ड्रायव्हिंग कौशल्यावर कारचा इन्शूरन्स प्रीमिअम ठरणार आहे  म्हणजेच आपण गाडी कशी चालवता, सर्व नियमांचे पालन करता का, रस्त्यावरील इतर वाहनांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षितपणे गाडी चालवता का ? या सर्व बाबींची नोंद ठेवण्यात येणार आहे जर आपण ‘सेफ ड्रायव्हिंग’ करत असाल तर कारचा इन्शूरन्स प्रीमिअम कमी भरावा लागेल - मात्र ‘रॅश ड्रायव्हिंग’ करीत असल्यास, जास्त प्रीमिअम भरावा लागेल ✍️ वाहने अनेक-विमा एक - आपल्या घरात एकापेक्षा जास्त वाहने असली, तरी एकाच ‘इन्शूरन्स’ मध्ये सगळी वाहने कव्हर करता येणार आहेत - कार असो वा मोटरसायकल, प्रत्येक वाहनासाठी आता वेगळ्या ‘इन्शूरन्स’ काढण्याची गरज लागणार नाही 📊 गाडीच्या प्रवासानुसार प्रीमियम - एका वर्षात आपण किती किलोमीटर गाडी चालवता,...

😱 आता नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा - पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

😱 आता नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा - पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे  Breaking Updates 👤 शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली.  🎯 बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहे  💁‍♂️ या पार्श्वभूमीवर -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे - तसेच आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे 🎯 आता सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या निकालावर - सर्वांचे लक्ष लागले आहे , दरम्यान माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा   

😱 महाराष्ट्रातल्या जनतेला शॉक ! - महावितरणने केली वीज बिलात वाढ

 😱 महाराष्ट्रातल्या जनतेला शॉक ! - महावितरणने केली वीज बिलात वाढ  Breaking Update 🧐 सर्व सामान्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , महावितरणने पुन्हा एकदा वीज बिलात वाढ केली आहे - महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC मध्ये मोठी वाढ केली आहे  💵 कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे - असे महावितरणने म्हटले आहे  🤷‍♂️ किती रुपयांनी झाली वाढ ? ● 0 ते 100 युनिटसाठी -  याआधी 10 पैसे मात्र आता 65 पैसे द्यावे लागणार तर  ● 101 ते 300 युनिटसाठी - याआधी 20 पैसे मात्र आता 1 रुपये 45 पैसे लागणार  ● 301 ते 500 युनिटसाठी - याआधी 25 पैसे मात्र आता 2 रुपये 05 पैसे द्यावे लागणार तर  ● 501 युनिटच्या वर - याआधी 25 पैसे मात्र आता 2 रुपये 35 पैसे FAC आकारला जाणार आहे  📌 महावितरणने वीज बिलात वाढ - केली हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

मोठी बातमी ! - जीएसटी’ परिषदेचा दणका, आता ‘या’ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे

मोठी बातमी ! - जीएसटी’ परिषदेचा दणका, आता ‘या’ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे Govt. Updates 📑 तुम्हाला माहिती असेल , 6 महिन्यांनी ‘जीएसटी’ परिषदेची बैठक होत असते  त्यानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन -  📊 यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बैठकीत पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले  🧐 जाणून घ्या त्याविषयी सविस्तर ? 🔰 आता इलेक्ट्रिक वाहनांवर 5 टक्के ‘जीएसटी’ आकारली जाईल , रोप-वे सेवेवर 18 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के ‘जीएसटी असेल  🔰 तसेच पॅकबंद दही, लस्सी व बटर मिल्कवर 5 टक्के ‘जीएसटी’ - तर फुगलेला तांदूळ, सपाट तांदूळ, पेरच्ड राइस, पापड, मध, अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी असेल  🔰 न भाजलेले कॉफी बीन्स, तसेच प्रक्रिया न केलेल्या ‘ग्रीन-टी’वर 0 ते 5 टक्के जीएसटी असेल - तर गव्हाचा व तांदळाचा कोंडा 0 ते 5 टक्के जीएसटी असेल  🔰  पॅकबंद मासे, पनीर, फ्रोजन भाजीपाला, लोणी, गहू, आटा, गुळ, कुरमुरे, सेंद्रीय खत, कंपोस्ट खतावर आता 5 टक्के जीएसटी असेल 🔰 तसेच टेलरिंग व टेक्सटाईलमधील इतर जॉब वर्कवर 5 ते 12 टक्के जीएसटी असेल - दरम्यान हा पार...

🎯 MPSC चा मोठा निर्णय ! - राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत होणार मोठा बदल

  🎯 MPSC चा मोठा निर्णय ! - राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत होणार मोठा बदल Competitive Exam Updates 🧐 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक लेखी करण्याचा निर्णय घेतला आहे  💁‍♂️ पहा सविस्तर 💫 तसेच हा बदल 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असणार आहे - तसे तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता  ✍️ या निर्णयाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येत आहे - तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2023 पासून लागू करण्यात येणार आहे - असे आयोगाने सांगितले  🤔 कसे असेल परीक्षेचे स्वरूप ? - सुधारित परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असेल त्यात एकूण नऊ पेपरचा समावेश असेल. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील 🙏 दरम्यान याविषयी आणखी - काही अपडेट आले तर आम्ही तुमच...

1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं अनुदान - शेतकऱ्यांना दिलासा

  1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं अनुदान - शेतकऱ्यांना दिलासा  Govt Updates 🌾 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत - नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार  🏛️ वर्षा बंगला सोडण्याआधी उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले -  बुधवारी मंत्री मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  💁‍♂️ या निर्णयानुसार शेतकऱ्यांना - आता ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार - यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे - 1 जुलै म्हणजे कृषी दिनापासून याची अंलबजावणी केली जाणार आहे  📌 सर्व शेतकऱ्यांसाठी - हि बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 

कर्जदाराचे मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते ? - पहा कसे आहेत नियम

कर्जदाराचे मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते ? - पहा कसे आहेत नियम  Knowledge Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - अनेक जण बँकेकडून कर्ज घेत असतात , मात्र अनेक वेळा दुर्दैवी घटनेत कर्जदाराचा मृत्यू होते , तेव्हा बँकेला कर्जाची परतफेड कोण करणार असे प्रश्न अनेकांना पडतात  ✒️ तर यासाठी बँकेने काही नियम देखील काढलेले आहेत - ते आपण या मॅसेज मध्ये समजून घेऊ  🏠 गृहकर्ज - (Home Loan) ▪️ गृहकर्ज घेतले जाते तेव्हा घराची कागदपत्रे कर्जदाराकडून गहाण ठेवली जातात - म्हणजे कर्ज सुरु असेपर्यंत घर गहाण असते  ▪️ मात्र कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड करण्याचा भार सहकर्जदारावर असतो किंवा ती रक्कम व्यक्तीच्या वारसाद्वारे दिली जाऊ शकते ▪️ तसेच सहकर्जदाराला ही जबाबदारी तेव्हाच मिळते जेव्हा तो कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत असतो. तसे न झाल्यास बँक घराचा लिलाव करून कर्जाची  रक्कम वसूल करते 💁‍♂️ वैयक्तिक कर्ज - (Personal Loan) ▪️ वैयक्तिक कर्ज सुरक्षित नसल्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी इतर कोणावरही येत नाही त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूबरोबर कर्जही संपते 🚗 व...

💁‍♂️ ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट

  💁‍♂️ ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट Informative Update 💰 तुम्हाला माहिती असेल एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो - मात्र आता कार्ड नसतांना सुद्धा पैसे काढता येतात  🏦 NCR कॉर्पोरेशनने हि सुविधा सुरु केली असून - भारतात SBI मध्ये YONO App चा वापर केला जातो आणि दुसरी यूनियन बँक मध्ये UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा देते 📍 UPI द्वारे पैसे कसे काढाल ? ▪️ UPI App द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी - सर्वात आधी अशा ATM मध्ये जा जेथे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा दिली जाते - भारतात 1500 असे एटीएम आहेत जे यासाठी सपोर्ट करतात ▪️ नंतर तुमाच्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही UPI App ओपन करून मशिनमध्ये दिलेल्या QR Code ला स्कॅन करावे-  यानंतर जितके पैसे काढायाचे आहेत ते टाका - ट्रान्झेक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील 📍 YONO App द्वारे पैसे कसे काढाल ? ▪️ YONO App द्वारे पैसे काढण्यासाठी - तुमचे SBI अकाउंट असेल, तर YONO App डाउनलोड करून - आयडी, पासवर्ड किंवा एम पिनचा वापर करुन लॉगइन क...

MSBTE 2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER

 MSBTE  2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER   SEMESTER SUGGESTIVE QUESTION:- 1) APPLIED MATHEMATICS (22224):                 22224  APPLIED MATHEMATICS 1                 22224  APPLIED MATHEMATICS 2               22224  APPLIED MATHEMATICS 3                 22224  APPLIED MATHEMATICS 4                     2) PROGRAMMING IN 'C' (22226):      PROGRAMMING IN 'C' (22226) 1      PROGRAMMING IN 'C' (22226) 2      PROGRAMMING IN 'C' (22226) 3      PROGRAMMING IN 'C' (22226)  4 3)  BASIC ELECTRONICS (22225):            BASIC ELECTRONICS (22225) 1        ...

आता पोस्टमनही आधार कार्ड अपडेट करतील - पहा कशी आहे योजना

आता पोस्टमनही आधार कार्ड अपडेट करतील - पहा कशी आहे योजना Govt. Updates ⏲️ आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे , डाक्युमेंट समजले जाते - मात्र ग्रामीण भागात आधार अपडेटची  सुविधा अजून व्यवस्थित पोहचली नाही  😱 ही बाब लक्षात घेऊन UIDAI ने म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने पोस्टमनच्या माध्यमातून हि सुविधा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे 🤷‍♂️ जाणून घ्या याविषयी ? ▪️ UIDAI ने सांगितले , ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन त्यांचे मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करणे, इतर डिटेल्स अपडेट करणे, तसेच मुलांची नोंदणी करणे  ▪️ याकामासाठी देशातील 48000 पोस्टमनना प्रशिक्षण देण्यात येत आहे - तसेच आता या योजनेच्या दुसऱ्या भागात - दीड लाख टपाल अधिकाऱ्यांनाही हे प्रशिक्षण दिलं जाणार  ▪️ त्यासाठी त्यांना डेस्कटॉप किंवा लॅपटॉप बेस्ड आधार किट उपलब्ध करुन दिले जाणार - यामुळे आधार अपडेट करणे खूप सोपे होणार  📌 आधार कार्ड विषयीची माहिती - नक्कीच खूप महत्वाचे आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा   

आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘नो टेन्शन’ - IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा

  आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘नो टेन्शन’ - IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा Knowledge Updates 🚆  असे अनेकदा तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही , कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे. 🧐  आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे , तसेच आयआरसीटीसीवची पेमेंट गेट वे  - सेवाही सुरू होणार - यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही 💁‍♂️ जाणून घ्या याविषयी सविस्तर ? ●  वेबसाईट आणि मोबाईल अॅप वापरणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी iPay अंतर्गत एक तात्काळ रिफंडसाठी फिचर आयआरसीटीसीने सुरू केले आहे.  ●  याचा लाभ घेण्यासाठी युजरला आपल्या बँक खात्याची माहिती एकदाच द्यावी लागेल. तिकीट बुक करताना जी माहिती देण्यात येईल, त्याच माहितीच्या आधारे आणि त्याच बँक खात्यात तिकीट रद्द केल्यावर थेट पैसे जमा केले जातील ●  तसे याआधी तिकीट रद्द केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी लागत होता - मात्र नव्या फिचरमुळे तिकीट ...