😱 आता इंजिनिअरिंग साठी ,गणित विषय वैकल्पिक असणार - पहा कसा आहे निर्णय Govt. Updates ✍️ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने , इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये गणित विषयाचं अध्ययन करणं वैकल्पिक केले आहे. 💁♂️ गणित वैकल्पिक म्हणजे काय ? म्हणजे आता अभियांत्रिकीच्या 10 अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी - बारावीला गणित विषय नसला तरी प्रवेश घेता येईल - यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, बायो टेक्नॉलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रुनरशीप आदींचा समावेश आहे. 🙏 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने - घेतलेला हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.