🔖 बालविवाह कायद्याबाबत राज्य सरकारकडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Breaking Update 🧐 बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने 21 ऑक्टोबर 2022 रोजी सुधारित पत्र जारी केले आहे - तसेच सरकारने काही नवे नियम देखील जारी केले आहेत. 💁♀️ पहा कसे नियम ? ▪️ बालविवाहासाठी आता - ग्रामसेवक, पुरोहित, छायाचित्रकार, आचारी, मंडप डेकोरेटर, वाजंत्री पथक, डिजे, पाहुण्यांसह मुला-मुलीच्या आई-वडिलांना देखील जबाबदार धरले जाणार आहे. ▪️ गावात बालविवाह झाल्यास - सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व नोंदणी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे - असे सरकारने म्हटले आहे ▪️ बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी असण्याऱ्याला दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो. ▪️ ग्रामीण भागात बालविवाहावर कायद्याने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना महिला व बाल विकास विभागाद्वारे दिल्या जातील. 😇 सर्व नागरिकांसाठी - हि बातमी महत्वाची आहे , आपण इतराना देखील शेअर करा