Skip to main content

Posts

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर केल्या. या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका या टप्प्यांनुसार घेतल्या जातील. आयोगाने स्पष्ट केले की निवडणुका वेळापत्रकानुसार पार पडतील आणि प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण ठेवावी. तारखांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग निवडणुकीच्या तारखांची घोषणा होत...

Breaking News : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Breaking News : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ सर्व घडामोडींचा live आडवा

💐 HSC नंतर ऍडमिशन साठी 👇 महत्वाची माहिती 💐

💐 HSC नंतर ऍडमिशन साठी 👇 महत्वाची माहिती 💐 -----------------------------------------------------------  मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे ----------------------------------------------------------- 1) नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट 2) नीटप्रवेश पत्र  3) नीट मार्क लिस्ट 4)10 वी चा मार्क मेमो 5)10 वी सनद 6) 12वी मार्क मेमो 7) नँशनँलीटी सर्टीफिकेट 8 रहिवाशी प्रमाणपत्र 9)12 वी टी सी 10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस 11) आधार कार्ड 12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा 13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते 14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे 1) जातीचे प्रमाणपत्र 2) जात वैधता प्रमाणपत्र 3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र  ( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू) --------------------------------------------------------- कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे. ----------------------------------------------------------- 👉 इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे ----------------------------...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! - आता विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान Farmer Update

🤩  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! - आता विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान Farmer Update 👨🏻‍🌾 शेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान मिळणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वीच जारी झाला आहे.  💧 मनरेगाच्या माध्यमातून भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यामध्ये 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदण्यात येणार - असे राज्य शासनाने सांगितले    💁‍♀️  आणखी काय सांगितले राज्य शासनाने  👉 आता ग्रामसभेत लाभार्थींना विहिरीसाठी मंजुरी देणे ग्रामपंचायतींना आवश्यक असणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना काही अटीदेखील असतील.  🖊️ ग्रामपंचायतीने मान्यता दिल्यानंतर पुढील 30 दिवसांमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी लागणार आहे. ✔️ तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये तांत्रिक मान्यता देणे आवश्यक असणार आहे.  🗣️ नियमित ग्रामसभा झाल्यानंतर 10 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी जर अर्ज केला तर विशेष ग्रामसभा घेऊन त्यास मंजुरी द्यावी लागणार आहे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 💁‍♀️  पहा महत्वाचे मुद्दे व अटी ▪️ ग्...

1 जानेवारीपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा Banking Update

💳 1 जानेवारीपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा  Banking Update 🧐 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डमध्ये काही बदल करणार आहे - तसेच हे नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत  ✍️ याशिवाय 6 जानेवारीपासून व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉईंट्स रिडेम करण्याच्या दोन नियमांमध्ये बदल करणार आहे  💁‍♀️  पहा कशे आहेत नवे नियम  ▪️  SBI Cards & Payment Services ने दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारीपासून सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डधारकांना जारी केलेले क्लिअरट्रिप व्हाउचर एकाच व्यवहारात रिडेम करता येणार इतर कोणत्याही ऑफर, व्हाउचरसोबत जोडता येणार नाही. ▪️ याशिवाय आता काही वस्तूवर 10 ऐवजी 5 पट रिवॉर्ड पॉईंट्स दिले जाणार आहे - अपोलो 24X7, BooK My Show, क्लियरट्रिप, इजीडायनर, लेंसकार्ट आणि नेटमेड्सवर 10 पट रिवॉर्ड पॉईंट मिळतील - असे SBI ने म्हटले आहे आहे.   🙏  SBI क्रेडिट कार्ड धारकांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.

इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय ? वाचा सविस्तर Shear Market Update

🧐  इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय ? वाचा सविस्तर  Shear Market Update ✍️ तुम्हाला माहिती असेल, याआधीच्या मॅसेज मध्ये आपण म्युच्युअल फंड युनिट्सची खरेदी आणि विक्री इनसायडर ट्रेडिंग रेग्युलेशन्सच्या कक्षेत येणार आहे  🎙️ याविषयी माहिती घेतली दरम्यान या मॅसेज मध्ये आपण इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय या विषयी जाणून घेऊ 💁  पहा इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय  ▪️ इनसायडर ट्रेडिंगमध्ये कंपनीची संवेदनशील माहिती शेअर बाजारांतील व्यवहारासाठी वापरली जाते. इनसायडर ट्रेडिंग म्हणजे समभाग, रोखे यांच्या किंमतींविषयी माहित न झालेली -  ▪️ मात्र अत्यंत महत्वाची माहिती मिळवून या रोख्यांची, समभागांची खरेदी किंवा विक्री करणे तसेच ते प्रकाशित करणे म्हणजे इनसायडर ट्रेडिंग होय. ▪️ सर्व माहिती सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मिळण्याआधी ती इनसायडर व्यक्तीच्या हाती लागते या माहितीचा वापर करून गैरमार्गाने नफा किंवा तोटा नोंदवला जातो. अशा व्यवहारामुळे त्या कंपनीच्या समभागाच्या किंमतीवर विपरित परिणाम होतो. 🙏  सर्व गुंतवणूकदारांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

आधार कार्ड-धारकांसाठी UIDAI कडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Govt. Update

😱  आधार कार्ड-धारकांसाठी UIDAI कडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Govt. Update 🪪  अनेकजण आधार कार्डची झेरॉक्स कचऱ्यात टाकून देतात, त्यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग होतो .  ✨  तर काही लोक या कागदपत्रावरून बनावट आधार कार्ड बनवून घेतात, हा सगळा प्रकार थांबवण्यांसाठी UIDAI ने एक परिपत्रक जारी केले आहे.  💁‍♀️  पहा काय सांगितले UIDAI ने  😇 आधार कार्डचा  12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी केली जाईल, तसेच एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कोणत्याही  स्वरूपाचे  आहे  - जसे की E आधार, आधार PVC कार्ड आणि M आधार ते तपासले जाऊ शकते   💫 तसेच mAadhaar अँपचा वापर करून कोणत्याही आधार कार्डची सत्यता तपासता येते, दरम्यान आधार पडताळणी केल्यावर बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला कलम 35 अंतर्गत दंड केला जाईल, असेही UIDAI ने सांगितले आहे.   🙏  प्रत्येक नागरिकांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरना देखील शेअर करा

राज्य सरकारची मोठी घोषणा ! शिक्षक भरतीच्या नियमांत बदल - जाणून घ्या सविस्तर Breaking Update

👨🏻‍🏫  राज्य सरकारची मोठी घोषणा ! शिक्षक भरतीच्या नियमांत बदल - जाणून घ्या सविस्तर   Breaking Update ✍️  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती करताना सर्वांना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीत नवीन सुधारणा केल्या आहेत. राज्यात शिक्षकांची भरती करण्यासाठी सरकारने ‘पवित्र’ पोर्टल सुरु केले असून शिक्षक भरती करण्यासाठी पोर्टल मध्ये काही बदल करण्यात आले , तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत गुण सुधारण्यासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त पाच वेळा संधी दिली जात होती,आता त्यात नवीन नियमांची भर पडली.  🤔  पाहूया काय आहेत शिक्षक भरतीचे नवीन नियम !  ▪️ आता उमेदवाराला प्रत्येक वेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागेल. ▪️ आधीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. ▪️ शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेत...

बालविवाह कायद्याबाबत राज्य सरकारकडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Breaking Update

🔖  बालविवाह कायद्याबाबत राज्य सरकारकडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Breaking Update 🧐 बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने 21 ऑक्टोबर 2022 रोजी सुधारित पत्र जारी केले आहे - तसेच सरकारने काही नवे नियम देखील जारी केले आहेत.  💁‍♀️  पहा कसे नियम  ?  ▪️ बालविवाहासाठी आता - ग्रामसेवक, पुरोहित, छायाचित्रकार, आचारी, मंडप डेकोरेटर, वाजंत्री पथक, डिजे, पाहुण्यांसह मुला-मुलीच्या आई-वडिलांना देखील जबाबदार धरले जाणार आहे.  ▪️ गावात बालविवाह झाल्यास - सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व नोंदणी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे - असे  सरकारने म्हटले आहे  ▪️ बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी असण्याऱ्याला दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.   ▪️ ग्रामीण भागात बालविवाहावर कायद्याने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना महिला व बाल विकास विभागाद्वारे दिल्या जातील.  😇  सर्व नागरिकांसाठी  - हि बातमी महत्वाची आहे , आपण इतराना देखील शेअर करा

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियमामध्ये मोठा बदल - विद्यार्थी व पालकासांठी मोठी बातमी Breaking Update

😱  दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियमामध्ये मोठा बदल - विद्यार्थी व पालकासांठी मोठी बातमी  Breaking Update  📝 तसे तुम्हाला माहिती असेल, शिक्षण मंडळाचे दहावी - बारावीच्या विद्यार्थांना कोरोनाच्या काळात पेपर लिहिण्यासाठी होम सेंटर सुविधा आणि अर्धा तासाचा वेळ शिल्लक दिला होता - मात्र आता शिक्षण मंडळाने हि सुविधा रद्द केली आहे.   🤷‍♀️  काय सांगितले शिक्षण मंडळाने ?  ▪️ यावेळेस होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर सुविधा राहणार नाही, तसेच ८० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तासाचा वाढीव वेळदेखील दिला जाणार नाही.  ▪️ शंभर टक्के अभ्यासकर्मावर परीक्षा होईल - दरम्यान दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सवलती कायम राहतील - असे देखील शिक्षण मंडळाने सांगितले  😇  सर्व विद्यार्थ्यांसाठी  - हि बातमी महत्वाची आहे , आपण इतर विध्यार्थ्याना देखील शेअर करा

या बँकेकडून मिळणार शिक्षणासाठी लोन - पहा कसा असेल व्याजदर Educatioanl Loan Update

🏦  या बँकेकडून मिळणार शिक्षणासाठी लोन  - पहा कसा असेल व्याजदर Educatioanl Loan Update 👩‍🎓 उच्च शिक्षणासाठी तसेच  परदेशात शिकण्यासाठी अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून एज्युकेशन कर्ज काढावे लागते -  🗣️ मात्र कोणती बँक कोणत्या दराने कर्ज देते हा प्रश्न अनेकांना पडतो - तर या मेसेजमध्ये आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ  💁‍♀️  पहा सविस्तर  ▪️ स्टेट बँक ऑफ इंडिया 7.95 ते 11.15 टक्क्याने 20 लाख रुपयांपर्यंत लोन देते .   ▪️ पंजाब नॅशनल बँक 8.65 ते 11.40 टक्क्याने , कर्ज म्हणून कितीही पैसे घेता येतात.  ▪️ बँक ऑफ बडोदा 8.45 टक्के ते 10.75  टक्क्याने 1.25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देते.   😇  पालकांसाठी हि बातमी महत्वाची आहे  -  आपण इतरांना देखील शेअर करा

बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडचे महत्व - प्रत्येकाने वाचा Knowledge Update

🧐    बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडचे महत्व - प्रत्येकाने वाचा Knowledge Update 📱  बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कोणतेही ऑनलाइन व्यवहाराचे काम करायचे असेल,तर तुम्हाला विविध प्रकारची माहिती विचारली जाते -  ✍️ जसे की, खात्याचा नंबर , खातेदाराचे नाव तसेच एक विशेष कोड विचारला जातो त्याला IFSC कोड असे म्हणतात -  प्रत्येक बँकेच्या IFSC  कोड  हा वेगळा असतो.  🧐  पहा IFSC कोड विषयी सविस्तर  ▪️  आयएफएससी म्हणजे , अल्फा-न्यूमेरिक कोड हा कोड 11 अंकी नंबरमध्ये असतो. यामधे पहिली 4 अक्षरं  बँकेची ओळख असते, यानंतर 1 किंवा त्यापेक्षा जास्त अंक शून्य असतात - तसेच उरलेले आकडे ही शाखेची सांकेतीक ओळख असते. ▪️  आयएफएससी कोडचा उपयोग एनईएफटी,आयएमपीएस आणि आरटीजीएस व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जातो - याचा वापर आरबीआयकडून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहाराचा बॅकप घेण्यासाठी करतात.  😇  हे नॉलेज अपडेट - आपण इतराना देखील शेअर करा.

आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update

🚆    आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास  - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update 🧐 दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत एकही पैसा न देता तिकीट बूक करुन देशभर फिरता येणार  📝 यासाठी ‘आयआरसीटीसी’ ने ‘ट्रॅव्हल नाऊ – पे लेटर’ ही सुविधा सुरु केली आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे.  💫 रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे खिशात पैसे नसले, तरी प्रवाशांना तिकीट बूक करता येईल त्यासाठी रेल्वेने ‘CASHe’ सोबत भागीदारी केली आहे. 💁‍♂️  असे करा तिकिट बूक  ▪️ सर्वप्रथम ‘गुगल प्ले-स्टोअर’वरुन ‘आयआरसीटीसी’चे ‘रेल कनेक्ट’ हे अ‍ॅप डाउनलोड करा - नंतर अ‍ॅपवर ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ या पर्यायावर क्लिक करुन रेल्वेचे रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल. ▪️ एकदा हा पर्याय निवडल्यावर आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींगचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करता येईल...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - पहा कशी असणार कुसुम सोलर पंप योजना Farmer Yojna Update

🎋  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - पहा कशी असणार कुसुम सोलर पंप योजना  Farmer Yojna Update 🌱 महाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत ३ एचपी ते ७.५ एचपी पर्यंत  - सोलर पंप हे ९०% ते ९५% टक्के अनुदानावर दिले जाणार आहे.  👉 कुसुम सोलर पंप योजना हि एकूण १६ जिल्यात दिली जाणार असून ,या योजनेसाठी शेतकऱ्यांना या वेबसाईट वर www.kusumonlineyojana.co ऑनलाईन अर्ज करता येणार आहे                                                                                     💰  किती मिळणार अनुदान   - सौर कृषी पंपाची किंमत रु १.५६ लाख ३HP , रु २.२५५ लाख ५HP, रु ३. ४३५ लाख ७.५HP असून -  सर्वसाधार प्रवर्गसाठी किमतीच्या १०% आणि अनुसुची जाती जमाती साठी ५% लाभार्थी हिस्सा राहील.  🤔  कोणत्या जिल्ह्यांना मिळणार   - हि योजना अकोल...

UIDAI चा मोठा निर्णय ! - १० वर्षांतून एकदा आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य Informative Update

🎯  UIDAI चा मोठा निर्णय ! - १० वर्षांतून एकदा आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य  Informative Update 🧐 प्रत्येक नागरिकाला देत असलेला आधार क्रमांक कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे गरजेचे आहे - असे केंद्र सरकारने म्हटले आहे  🗣️ आधार क्रमांक अद्ययावत केल्यामुळे आधार तपशिलाची सेंट्रल आयडेन्टिटीज डेटा रिपॉझिटरीमधील अचूकता कायम राखली जाईल - असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने जाहीर केले 💁‍♀️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?  🖊️ आधार धारकाने आधारसाठी नोंदणी केल्यापासून किमान १० वर्षांतून एकदा तरी आधार अद्ययावत करावे असे , UIDAI ने सांगितले आहे.  💫 आधार क्रमांक धारकाने त्याचे ओळखपत्र, वास्तव्याचा तपशील अशी कागदपत्रे १० वर्षांनी एकदा अद्ययावत करणे आवश्यक आहे  🤔    कसे करता येईल आधार अपडेट ?  - आधारकार्ड अपडेट मायआधार या पोर्टलवर जाऊन करता येणार तसेच  मायआधार अॅप वापरूनही माहिती अद्ययावत करता येते.  📍 तसेच आधार नोंदणी केंद्रावर जाऊन देखील माहिती अद्ययावत करता येणार आहे - असे UIDA...

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर - 18 डिसेंबरला मतदान Election Update

🧐 महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर - 18 डिसेंबरला मतदान Election Update ✌️  राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे - निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांत ग्रामपंचायतींच्या सदस्यपद आणि सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला आहे .   ग्रामपंचायतींच्या 7 हजार 751सरपंच निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०२२ ला मतदान होणार आहे - त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर २०२२ ला समोर येईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले आहे.  🤔 निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल  ▪️  नव्याने स्थापित  सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. ▪️  नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. ▪️  नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. ▪️  नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी ...

विद्यापीठ अनुदान आयोगाचा मोठा निर्णय ! - पीएचडीच्या नियमांमध्ये मोठे बदल Student Update

🎯 विद्यापीठ अनुदान आयोगाचा मोठा निर्णय ! - पीएचडीच्या नियमांमध्ये मोठे बदल  Student Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत एम.फिल.साठी किमान एक रिसर्च पेपेर एका शो रिसर्च पेपर परिषदेत सादर करावा लागत होता  ✒️ तसेच 'पीएचडी'साठीचा प्रबंध सादर करण्यापूर्वी सेमिनारमध्ये किमान दोन रिसर्च पेपर सादर करावे लागत - याशिवाय, रिसर्च पेपर जर्नलमध्ये प्रकाशित करावे लागत. मात्र, आता ही अट रद्द केली आहे. 💁‍♀️ पहा कसे आहेत नवे नियम  🧑‍⚕️ 'यूजीसी'ने आता रिसर्च पेपरची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता 'पीएचडी'चा प्रबंध सादर करण्यापूर्वी जर्नल्समध्ये शो-रिसर्च पेपर प्रकाशित करणे बंधनकारक नसेल, असे 'यूजीसी'चे अध्यक्ष एम. जगदिश कुमार यांनी सांगितले. 🗣️ दरम्यान रिसर्च पेपरची अट रद्द केली असली, तरी 'पीएचडी' धारकांनी रिसर्च पेपर जर्नल्समध्ये प्रकाशित करणे बंद करु नये. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरमुळे प्रोफाइलमध्ये मोलाची भर पडेल, असे कुमार यांनी सांगितले. 😇  पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर कर...

रेशनकार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - आता आधार कार्डद्वारे मिळणार रेशन Breaking Update

📣  रेशनकार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - आता आधार कार्डद्वारे मिळणार रेशन Breaking Update 🧐 केंद्र सरकारने देशातील आधार जारी करणारी संस्था UIDAI सोबत करार केल्याने आता आपल्याला संपूर्ण देशात कुठेही आधार कार्डद्वारे रेशन घेता येईल 🗣️ मात्र यासाठी तुमचे आधार अपडेट असणे आवश्यक आहे - असे केंद्र सरकार तसेच UIDAI ने म्हटले आहे - वन नेशन वन आधार कार्यक्रमाद्वारे तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता. 📱  आधार कार्ड अपडेट करण्यासाठी - आपण जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय, आपल्या जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी आपण या bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता - असे UIDAI ने म्हटले आहे  😇  आता आधारकार्ड द्वारे रेशन मिळणार  - हि बातमी सर्व रेशनकार्ड-धारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

रेल्वेमध्ये महिलांसाठी राहणार राखीव सीट - रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा Railway Update

🚆 रेल्वेमध्ये महिलांसाठी राहणार राखीव सीट - रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा Railway Update 🚂 भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीत यापुढे सहा जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली. 👴🏻 यामध्ये वरिष्ठ नागरिकांसह, 45 वर्षांवरील महिला, तसेच गर्भवतीसाठी सहा बर्थ आरक्षित असतील दरम्यान ट्रेन, मेल किंवा एक्स्प्रेसमधील बोगीच्या संख्येच्या आधारे महिलांसाठी राखीव बर्थची संख्या ठरवली जाईल - असेही ते म्हणाले  🤷‍♀️  कोणत्या गाड्यांमध्ये मिळणार हि सुविधा ?  🛤️ लांब पल्ल्याच्या मेल , एक्स्प्रेस ट्रेनमध्ये स्लीपर क्लास कोचमध्ये महिलांसाठी सहा बर्थ राखीव असतील. तसेच गरीब रथ, राजधानी व दुरांन्तोसह वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्येही महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असतील. 👮🏻  याशिवाय महिलांच्या - सुरक्षेसाठी रेल्वेत विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये आरपीएफ, जीआरपी आणि जिल्हा पोलिस प्रवाशांना चांगली सुरक्षा देतील - असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 😇  रेल्वेमध्ये महिलांस...