🤩 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! - आता विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान Farmer Update 👨🏻🌾 शेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान मिळणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वीच जारी झाला आहे. 💧 मनरेगाच्या माध्यमातून भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यामध्ये 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदण्यात येणार - असे राज्य शासनाने सांगितले 💁♀️ आणखी काय सांगितले राज्य शासनाने 👉 आता ग्रामसभेत लाभार्थींना विहिरीसाठी मंजुरी देणे ग्रामपंचायतींना आवश्यक असणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना काही अटीदेखील असतील. 🖊️ ग्रामपंचायतीने मान्यता दिल्यानंतर पुढील 30 दिवसांमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी लागणार आहे. ✔️ तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये तांत्रिक मान्यता देणे आवश्यक असणार आहे. 🗣️ नियमित ग्रामसभा झाल्यानंतर 10 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी जर अर्ज केला तर विशेष ग्रामसभा घेऊन त्यास मंजुरी द्यावी लागणार आहे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 💁♀️ पहा महत्वाचे मुद्दे व अटी ▪️ ग्...
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.