🎯 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - साखरेवरील निर्यातबंदीत वाढ Government Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, देशातील साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, मात्र आता केंद्र सरकारने हि निर्यात एक वर्षासाठी वाढवली आहे ⏲️ त्यानुसार साखर निर्यातीवरील बंदी आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे - दरम्यान साखर निर्यातीवरील बंदी वाढवल्याने साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण राहील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे ✒️ साखरेवरील निर्यातबंदीत वाढ झाल्याने - साखरेच्या वाढत्या किंमती नियंत्रणात राहतील, हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.