🎋 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - पहा कशी असणार कुसुम सोलर पंप योजना Farmer Yojna Update 🌱 महाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत ३ एचपी ते ७.५ एचपी पर्यंत - सोलर पंप हे ९०% ते ९५% टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. 👉 कुसुम सोलर पंप योजना हि एकूण १६ जिल्यात दिली जाणार असून ,या योजनेसाठी शेतकऱ्यांना या वेबसाईट वर www.kusumonlineyojana.co ऑनलाईन अर्ज करता येणार आहे 💰 किती मिळणार अनुदान - सौर कृषी पंपाची किंमत रु १.५६ लाख ३HP , रु २.२५५ लाख ५HP, रु ३. ४३५ लाख ७.५HP असून - सर्वसाधार प्रवर्गसाठी किमतीच्या १०% आणि अनुसुची जाती जमाती साठी ५% लाभार्थी हिस्सा राहील. 🤔 कोणत्या जिल्ह्यांना मिळणार - हि योजना अकोल...
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.