📣 ड्राय़व्हिंग लायसन आधारकार्डशी लिंक कसे करावे ? - जाणून घ्या सविस्तर Important Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , काल आपण परिवहन विभागाने सारथी वेब पोर्टलवर 12 मार्च नंतर जुन्या ड्राय़व्हिंग लायसनच्या बॅकलॉगची नोंदणी बंद केली जाणार याविषयी माहिती घेतली होती ✒️ दरम्यान या मॅसेज मध्ये ड्राय़व्हिंग लायसन आधारकार्डशी लिंक कसे करावे ते जाणून घेऊ 🤷♂️ कसे कराल ड्राय़व्हिंग लायसन लिंक ? ● ड्रायव्हिंग लायसन आधारला जोडण्यासाठी सर्वप्रथम sarathi.parivahan.gov या वेबसाईटवर जा - यानंतर आपले राज्य निवडा - नंतर नवीन पेज उघडेल ● त्यांनतर मेनूबारमध्ये अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा , यानंतर ड्रायव्हिंग लायसन च्या (Renewal / Duplicate / Aedl / Others) या पर्यायवर क्लिक करा ● नंतर पुन्हा राज्याची निवड करून व Continue वर क्लिक करा , आधार कार्डची माहिती भरा - त्यानंतर proceed वर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसनची माहिती भरा ● त्यांनतर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Submit बटनावर क्लिक करा 📍 ड्राय़व्हिंग लायसन आधारकार्डशी - लिंक कसे करावे हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वा...
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.