Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - साखरेवरील निर्यातबंदीत वाढ Government Update

🎯 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - साखरेवरील निर्यातबंदीत वाढ Government Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, देशातील साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, मात्र आता केंद्र सरकारने हि निर्यात एक वर्षासाठी वाढवली आहे ⏲️ त्यानुसार साखर निर्यातीवरील बंदी आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे - दरम्यान साखर निर्यातीवरील बंदी वाढवल्याने साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण राहील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे  ✒️  साखरेवरील निर्यातबंदीत वाढ झाल्याने - साखरेच्या वाढत्या किंमती नियंत्रणात राहतील, हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

1 नोव्हेंबरपासून कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक - वाहनधारकांसाठी मोठी बातमी Breaking Update

🚘   1 नोव्हेंबरपासून कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक - वाहनधारकांसाठी मोठी बातमी  Breaking Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, कारच्या मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती 🗣️ मात्र ज्या वाहनांमाधे मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवण्यासाठी पोलिसांनी 15 दिवसांची मुदत दिली होती - त्यामुळे आता 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे - असे पोलिसांनी सांगितले आहे 🤷‍♀️  काय म्हणाले वाहतूक मंत्री नितीन गडकरी ?  📣 काही दिवसांपूर्वी कारच्या मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार, अशी घोषणा करण्यात आली होती. ✒️ तसेच मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकानं सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  🚗 याशिवाय सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक केले आहे - सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल...

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - आता प्रवाशांना समजणार बसचे करंट लोकेशन Government Update

🚌  एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - आता प्रवाशांना समजणार बसचे करंट लोकेशन  Government Update 🧳 राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी आता 'व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम' यंत्रणा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना संबंधित एसटीचे करंट लोकेशन समजण्यास मदत होणार आहे.  ⏱️ तसेच यामुळे प्रवाशांना एसटी सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळही समजू शकेल. 🤷‍♀️  कसे समजणार करंट लोकेशन ?  📺 एसटी महामंडळातर्फे प्रत्येक आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविले असून, लवकरच ते कार्यान्वित केले जातील. त्यावर प्रवाशांना आपली एसटी नेमकी कुठे आहे, याचे लोकेशन समजेल.  🚍 याशिवाय, एसटीला अपघात झाल्यास, या यंत्रणेमुळे तात्काळ मदतही करता येईल. प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.  🗣️ तर येत्या काही दिवसांत सर्व गाड्यांमध्ये 'व्हीटीएस' प्रणाली बसविणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. 😇   एसटी प्रवाशांना आता बसचे करंट लोकेशन समजणार  - हि माहिती आपण इतर प्रवाशांना देखील शेअर करा

अन्न आयोगाचा आदेश ! - आता शेतीची विज कापता येणार नाही Agriculture Update

😱 अन्न आयोगाचा आदेश ! - आता शेतीची विज कापता येणार नाही  Agriculture Update 🎋 शेतकऱ्यांसाठी वीज खूप महत्वाची असते , वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुस्कान होते - मात्र आता सरकार कडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे 🎯 अन्न आयोगाच्या आदेशानुसार आता शेतीची वीज कापता येणार नाही -  अर्थात तो त्याचा अधिकार आहे    💁‍♀️  पहा कसा आहे आदेश ?  ● तसे तुम्हाला माहिती असेल , वीज बिलाच्या मुद्या वरून शेतीची वीज ,वीज आयोगा कडून वीज कापण्यात येत होती  - मात्र  शेतकऱ्यांनी वीज खंडीत करण्याच्या विरोधात अन्न आयोगाकडे याचिका दाखल केली होती.  ● या याचिकेचा निकाल देत अन्न आयोगाने शेतकऱ्यांचा शेतात पिके उभी असताना वीज पुरवठा खंडित करू नये असा आदेश जाहीर केला आहे  - हा आदेश अन्न आयोगाने अन्न सुरक्षा कायदयाच्या अंतर्गत दिला आहे  -  📣  पिके उभी असताना  - शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही , हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

आता मराठीतून घेता येणार वैद्यकिय शिक्षण - राज्य सरकारचा मोठा निर्णय Breaking Update

🔖  आता मराठीतून घेता येणार वैद्यकिय शिक्षण - राज्य सरकारचा मोठा निर्णय  Breaking Update ✏️ डॅाक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2023) महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून दिले जाणार असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. 🤷‍♀️  पहा काय म्हणाले गिरीश महाजन  👥 गेल्या काही महिन्यापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 🥼 तसेच वैद्यकीय शिक्षण मराठीतून घेता येणार असले, तरी ते बंधनकारक नसून, ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांना एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम मराठीतून शिकता येतील. 🗣️ दरम्यान भाषेत बदल झाला, तरी अभ्यासक्रम तोच असेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 😇  आता वैद्यकिय शिक्षण मराठीतून घेता येणार - हि माहिती विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल दरात बदल - जाणून घ्या आजचे दर Oil Update

😱 आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल दरात बदल - जाणून घ्या आजचे दर Oil Update 🛢️ देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून पासून समान आहेत. ⏲️ मात्र आज शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 87.46 वर घसरले - तर  ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 95.29 पर्यंत घसरले 🤷‍♂️  कसे आहेत आजचे दर ?  🔰  पेट्रोल  - 106.31 रुपये प्रति लिटर 🔰  डिझेल  - 94.27 रुपये प्रति लिटर 🙏  पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले -  हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

आता फेसबुक, ट्विटर' ची करता येणार तक्रार - केंद्र सरकारची मोठी घोषणा Breaking Update

🧐  ' आता फेसबुक, ट्विटर' ची करता येणार तक्रार - केंद्र सरकारची मोठी घोषणा  Breaking Update ✒️ केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तक्रार करण्यासाठी तक्रार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  ⏲️ त्यामुळे यापुढे आपल्याला फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत तक्रार करता येणार आहे - पुढील तीन महिन्यांमध्ये सरकार तक्रार समिती स्थापन करणार आहे.  🤷‍♀️  काय सांगितले केंद्र सरकारने  ▪️ केंद्र सरकारने शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे  ▪️ या तक्रार समितीमध्ये एक अध्यक्ष आणि केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले दोन सदस्य असतील. दोन सदस्य पूर्णवेळ कार्यरत असतील.  ▪️ सुधारित नियमांनुसार, टेक कंपन्यांना 24 तासांच्या आत युजर्सच्या तक्रारी स्वीकाराव्या लागतील. माहिती, पोस्ट किंवा सूचना काढून टाकण्याची विनंती केल्यास ते 72 तासांत कंपनीला ही समस्या सोडवावी लागेल - अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत  😇  फेसबुक, ट्विटर' ची तक्रार करता येणार ...

मोठी बातमी ! - एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी Breaking Update

😱  मोठी बातमी ! - एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी   Breaking Update 🧐 तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसंदर्भात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने घेतला आहे.  📝 राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केले होते. पण या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली होती.  🗣️ त्यावर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढची सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार - असे खंडपीठाने म्हटले आहे  💁‍♀️  काय आहे प्रकरण ? ▪️ नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.  ▪️ त्यानुसार एक-दोन गुंठे जागेचा व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचं रेखांकन करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.  ▪️ त्याकरिता प...

मोठी बातमी ! - 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीची प्रक्रिया होणार सुरु Govt. Update

👮‍♂️  मोठी बातमी ! - 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीची प्रक्रिया होणार सुरु   Govt. Update 🧐 राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे ⏲️ त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालकांकडून पोलीस आयुक्तांसह पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. 💁‍♀️  जाणून घ्या सविस्तर  🖊️ यामध्ये संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. तर रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे.  💫 सर्वाधिक जागा मुंबई, पुणे शहर आणि ग्रामीण, मीरा भाईंदर, लोहमार्ग मुंबई याठिकाणी आहेत. मुंबईत ६ हजार ७४० तर मिरा भाईंदरमध्ये ९८६ जागा तर पुणे शहरमध्ये ७२० पदे, पुणे ग्रामीणमध्ये ५७९ आणि लोहमार्ग मुंबईत ६२० पदे रिक्त आहेत. 🖥️ दरम्यान, 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW....

पालकांसाठी मोठी बातमी - आता जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु होणार केजीचे वर्ग Breaking Update

  🔖 पालकांसाठी मोठी बातमी - आता जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु होणार केजीचे वर्ग  Breaking Update 🧐 सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आल्या आहे.  🖊️ त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी राज सरकारने जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 💁‍♂️ पहा काय म्हटले राज्य सरकारने ? 👱‍♀️ पटसंख्या वाढीच्या दृष्टीने राज्य सरकार आता जिल्हा परिषद शाळेत ज्युनिअर आणि सीनिअर केजीचे वर्ग सुरू करणार आहे  👩‍🏫 या माध्यमातून गावागावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागानं म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - पोलिस दलात होणार 18 हजार जागांची भरती Breaking Update

📣  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - पोलिस दलात होणार 18 हजार जागांची भरती  Breaking Update 🧐 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे - त्यानुसार येत्या 8 दिवसांत पोलिस दलात 18 हजार जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे 🗣️ या नोकर भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात दिवाळीनंतर लगेच प्रसिद्ध केली जाणार असल्याचे ते म्हणाले. 📝 दरम्यान, दिवाळीनंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत कोणत्या विभागात किती जागांसाठी भरती होणार, कोणती पदे असणार याबाबत काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇  पोलिस दलात 18 हजार जागांची भरती होणार - हि माहिती स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा

विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी Students Update

📜  विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी Students Update 🧐 शैक्षणिक विद्यापीठांचे पदवी प्रदान समारंभ बंद करणार करण्यात येणार आहेत - म्हणजे आता पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच,  🗣️ विद्यार्थ्यांच्या 'डिजिलॉकर' मध्ये 'पदवी' मिळेल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 🤷‍♂️  आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री ?  👥 विद्यापीठांना सहा-सहा महिने पदवी प्रदान समारंभासाठी पाहुणे मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदवी रखडतात. मात्र, आता ही परिस्थिती बदलणार असून, विद्यार्थ्यांना 'डिजिटल' पदवी दिली जाईल. 🗓️ जून-2023 पर्यंत ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. डिजिटल पदवीसह विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकाही 'डिजिलॉकर' वर उपलब्ध होतील - असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले  😇  आता विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने पदवी मिळणार - हि बातमी आपण इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी - शेतीचे पंचनामे आता सॅटेलाईट बेस होणार Govt. Update

🧐  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी - शेतीचे पंचनामे आता सॅटेलाईट बेस होणार  Govt. Update 🌧️ राज्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा राज्य सरकारकडे लागलेल्या असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. 🤷‍♀️  काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?  🗣️ उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की “शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. शेतीत नुकसान झाल्यास पंचनामे करावे लागणार नाहीत.  🛰️ म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल. त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत केली जाईल. लवकरच अशी सिस्टीम उभारली जाणार आहे.  👉  दरम्यान राज्यात ओला  - दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. परतीचा पाऊस नेहमीच होतो. शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेत आहोत.  💵 तसे सगळे पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा कळेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत करु. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सा...

मोठी बातमी ! - एसटीच्या तिकिट दरात मोठी वाढ Govt. Update

😱  मोठी बातमी ! - एसटीच्या तिकिट दरात मोठी वाढ   Govt. Update 📝 एसटी महामंडळाकडून दिवाळीत महसूल वाढीसाठी दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जाते. शिवसेना नेते दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना, त्यांनी दिवाळीच्या काळात एसटीची अशी हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता 🤷‍♀️  किती रुपयांनी झाली वाढ ?  ▪️ एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळीत 10 दिवसांसाठी तिकिट दरात 5 ते 75 रुपयांची हंगामी वाढ केली आहे. ही भाडेवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, ती 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.  ▪️ तर 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांना नेहमीप्रमाणेच एसटीचे तिकीट दर असतील, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे. ▪️ तसेच एसटीची ही हंगामी दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व एसी बसेसला लागू राहील.  ▪️ मात्र, शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’, तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना ही दरवाढ लागू नसेल. 🙂  एसटीच्या तिकिट दरात वाढ झाली - हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा

😱 सरकारी कर्मचाऱ्यांना झटका - कामाचे दिवस वाढणार ? Govt. Update

 😱 सरकारी कर्मचाऱ्यांना झटका - कामाचे दिवस वाढणार ? Govt. Update ⏲️ तुम्हाला  माहिती असेल, सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता व खर्चसुधार धोरणानुसार पाच दिवसांचा आठवडा सुरू केला होता. पण, आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता आहे. ✍️ सोमवार ते शुक्रवार असे ठरवलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवण्यात येणार आहेत.  💁‍♀️ जाणून घ्या काय आहे कारण 📝 सरकारी कर्मचारी सोमवार ते शुक्रवारपर्यंत कामे करीत असून, शनिवार व रविवार सुटी मिळत आहे. मात्र, शनिवारी सुट्टी असल्याने अनेक कर्मचारी शुक्रवारपासूनच कार्यालयातून गायब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. 👥 त्यामुळे सरकारी कामकाजावर परिणाम होत असल्याने शिंदे सरकार 5 दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा विचार करीत आहे. लवकरच तसा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. 📍 दरम्यान या निर्णयाविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇 प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  - हि बातमी नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - राज्यात 19 खतांवर बंदी, पहा काय आहे कारण ? Farmer Update

😱  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - राज्यात 19 खतांवर बंदी, पहा काय आहे कारण ?   Farmer Update 📝 रब्बी हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. विभागीय कृषी सहसंचालकांनी 19 कंपन्यांच्या खतांवर बंदी घातली असून, शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. 🤷‍♀️  कशामुळे घातली बंदी ?  ▪️ कृषी विभागीय सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार, कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विविध खतांचे 92 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.  ▪️ त्यात 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळले. त्यामुळे या खतांवर बंदी घातली आहे. त्यानुसार जिंकेटेड एसएसपी, रामा फॉस्फेट, उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, ▪️ तसेच सायन्स केमिकल्स, नाशिक, एस.एस.पी. के. पी. आर. ऍग्रो केम यांसह विविध 19 खतांची राज्यात विक्री करण्यास सरकारने बंदी घातली आहे. 🙏 राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी - केंद्र सरकारकडून ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ Farmer Update

🌾  शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी - केंद्र सरकारकडून ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ Farmer Update 🧐 केंद्र सरकारने येत्या रब्बी हंगामाकरिता एकूण ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे  🤷‍♀️  कोणत्या पिकांना मिळणार आधारभूत किंमत ?  🌿 किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आलेल्या पिकांमध्ये गहू, हरभरा, मसूर, सूर्यफूल, बार्ली, मोहरी इत्यादींचा समावेश आहे.  💫 यामध्ये गव्हासाठी ११० रुपये, हरभरा १०५ रुपये, बार्ली १०० रुपये, मोहरी ४००, मसूर ५०० तर करडई २०९ रुपये याप्रमाणे वाढ झाली आहे. हे सर्व बदल येत्या रब्बी पिकाच्या वेळी लागू होणार आहेत  💰 दरम्यान येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये गव्हाची किमान आधारभूत किंमत देखील जाहीर करण्यात आली त्यानुसार प्रति क्विंटलमागे एमएसपी २,२१२५ रुपये याप्रमाणे राहणार आहे - असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले  😇  सर्व शेतकऱ्यांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर क...

PM किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नाहीत - येथे करा तक्रार Knowledge Update

👨‍💻  PM किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नाहीत - येथे करा तक्रार Knowledge Update 🧐 केंद्र सरकारने आज PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये हस्तांतरित केले आहेत. जर तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर काय करायचे ?  तसेच तक्रार करायची कुठे? ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊया. ✍️ सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोणत्या कारणांमुळे पीएम किसानचा हप्ता बँक खात्यात आला नसेल. 👉  कारणे - पीएम किसान योजनेत नोंदणी करताना कोणतीही माहिती, चुकीचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती भरण्यात चूक झाल्यास हप्ता येणार नाही. ● राज्य सरकारकडून करेक्शन पेंडिंग असणे तसेच एनपीसीआयमध्ये आधार सीडिंग नसेल तर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली रेकॉर्ड स्वीकारत नाही. ● किंवा बँकेची रक्कम अवैध असली तरी योजनेचे पैसे येत नाहीत. 📝  येथे तक्रार करा  📱 तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही या टोल फ्री क्रमांक 011-24300606 आणि हेल्पलाइन क्रमांक 155261 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता  🖊️ तसेच आपल्याला pmkisan-ict@gov...

आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update

🚆 आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास  - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update 🧐 दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत एकही पैसा न देता तिकीट बूक करुन देशभर फिरता येणार  📝 यासाठी ‘आयआरसीटीसी’ ने ‘ट्रॅव्हल नाऊ – पे लेटर’ ही सुविधा सुरु केली आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे.  💫 रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे खिशात पैसे नसले, तरी प्रवाशांना तिकीट बूक करता येईल त्यासाठी रेल्वेने ‘CASHe’ सोबत भागीदारी केली आहे. 💁‍♂️  असे करा तिकिट बूक  ▪️ सर्वप्रथम ‘गुगल प्ले-स्टोअर’वरुन ‘आयआरसीटीसी’चे ‘रेल कनेक्ट’ हे अ‍ॅप डाउनलोड करा - नंतर अ‍ॅपवर ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ या पर्यायावर क्लिक करुन रेल्वेचे रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल. ▪️ एकदा हा पर्याय निवडल्यावर आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींगचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करता येईल  ▪️ रेल्...

🛵 आता स्कूटरमध्येही मिळणार ‘एअरबॅग्ज’ - होंडा कंपनीची मोठी घोषणा Important Update

 🛵 आता स्कूटरमध्येही मिळणार ‘एअरबॅग्ज’ - होंडा कंपनीची मोठी घोषणा Important Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सर्व कारमध्ये किमान 6 एअरबॅग्ज देण्याचा नियम अनिवार्य केला होता.  🗣️ मात्र, त्यानंतरही रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. अपघातात बळी जाणाऱ्यांमध्ये बहुतांश दुचाकीस्वारच असतात. ही बाब लक्षात आल्यानंतर होंडा कंपनीने नुकतीच मोठी घोषणा केली आहे 💁‍♂️ पहा काय म्हणाली होंडा कंपनी 💫 भारतातील प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटर्सने दुचाकीचालकांच्या सुरक्षेसाठी लवकरच स्कूटरमध्येही एअरबॅग देण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूटरमध्ये हँडलच्या मध्यभागी हि एअरबॅग ठेवली जाईल,  ⏲️ जी स्कूटरच्या पुढील बाजूस बसवलेल्या एक्सेलेरोमीटरला जोडली जाईल. दरम्यान भारतात 2023 पर्यंत ही स्कूटर लाॅंच केली जाऊ शकते. भारतात असे फीचर आणणारी ही पहिली कंपनी ठरणार आहे. 📍 तसे या स्कूटरच्या किंमत विषयी काही अपडेट  आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू   😇 आता स्कूटरमध्येही ‘एअ...

देशात येणार नवीन टोल पाॅलिसी - अनेक वाहनावरील टॅक्स होणार कमी Breaking Update

🔖 देशात येणार नवीन टोल पाॅलिसी - अनेक वाहनावरील टॅक्स होणार कमी Breaking Update 📝 केंद्र सरकार लवकरच नवीन टोल पॉलिसी आणण्याचा विचार करीत आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग व 'एक्सप्रेस-वे'साठी हे धोरण राबवले जाणार आहे. या धोरणानुसार, छोट्या कारमालकांना दिलासा मिळणार आहे. 🗣️ नवीन धोरण लागू झाल्यानंतर हायवेवरील टोल टॅक्सचे दर कमी होऊ शकतात - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे  🤷‍♂️  कोणत्या वाहनावरील टॅक्स कमी होणार  🚗 केंद्र सरकार नवीन टोल टॅक्स पॉलिसीमध्ये छोट्या वाहनांवर टोलचे दर कमी करणार असल्याचे संकेत आहेत - कारण छोट्या वाहनाचे रस्त्यावर कमी प्रेशर असतं.  🪧 राष्ट्रीय महामार्ग व 'एक्सप्रेस-वे'वर धावणाऱ्या वाहनांसाठी पॅसेंजर कार युनिटची (पीसीयू) मोजणी करण्याची विनंती केंद्र सरकारने 'आयआयटी बीएचयू'ला केली आहे. त्यामुळे वाहनाचा रस्त्यावर किती लोड पडतो, याची मोजणी केली जाणार आहे. 🚦 नवीन पॉलिसीनुसार, 'जीपीएस' आधारित टोल वसुली केली जाऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग व 'एक्सप्रेस-वे'वर वाहनाने किती प्रवास केला, त्यानुसार टोल वसूल केला जाईल. त्यासाठी 'ज...

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - विजमध्ये होणार दरवाढ. Govt. Update

😱  राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - विजमध्ये होणार दरवाढ Govt. Update 🧐 राज्यातील जनतेला पुन्हा वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपनी महावितरणला वीज दरवाढ प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले.  🤷‍♂️  किती रुपयांनी होणार वाढ ?  💫 सध्या हे शुल्क प्रति युनिट १.३० रुपये आहे. दरम्यान पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांनी वाढणार आहे. त्यामुळे इंधन शुल्काचा दर 2 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ⚡ दरम्यान याविषयी सविस्तर अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  ✒️  वीज मध्ये दरवाढ होणार  - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! - राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर Govt. Update

👌  एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! - राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर Govt. Update 💰 एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या ताेंडावर राज्य सरकारनं एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 📝 मात्र एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा पगारासाठी 360 कोटी रुपये निधीची गरज असते, पण सरकारनं 300 कोटींचीच मदत जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  🗣️ मागणीनुसार निधी द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे. 💁‍♂️  जाणून घ्या सविस्तर  💸 एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात. मात्र, गेल्या 3 महिन्यांत राज्य सरकारने फक्त 600 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर झाले नाहीत. 🚌 आम्ही जेवढ्या निधीची मागणी केली होती, तेवढा निधी दिवाळीआधी द्यावा, अन्यथा राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा बरगे यांनी दिला आहे. 📌 आपण थोडस सहकार्य करा - हि माहिती इतरांन...

🎯 आता पॉलिटेक्निकचं शिक्षण मातृभाषेतून मिळणार - उच्च शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा polytechnic Breaking Update

 🎯 आता पॉलिटेक्निकचं शिक्षण मातृभाषेतून मिळणार - उच्च शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा  Polytechnic Breaking Update ⏲️ येत्या 31 डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व पुस्तकं मराठीतून मिळतील, त्यामुळं पॉलिटेक्निक शिक्षण सहज आणि सोपे होईल,  👤तसेच यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  💁‍♂️ पहा काय म्हणाले शिक्षणमंत्री ? 📝 दहावीनंतर पॉलिटेक्निक किंवा बारावीनंतर इंजीनियरिंग साठी प्रवेश घ्यायचा म्हटले की ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे इंग्रजीचं संकट उभे राहतं. अशात पॉलिटेक्निकची पुस्तकं मराठीतून मिळाली तर विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होईल.  🗣️ तसेच इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी शक्यतो मराठी शिकवावे - याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटचे विषय देखील राज्यातील विद्यापीठांनी घ्यावे, असेही उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.    😇 पॉलिटेक्निकचं शिक्षण मातृभाषेतून मिळणार - हि माहिती विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

COMPUTER GRAPHICS PROGRAMS 22318

COMPUTER TECHNOLOGY  2ND YEAR   ALL COMPUTER GRAPHICS PROGRAM  👉👉   Click here for download  FOR MORE STUDY MATERIAL SUBSCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL 👉👉 Click here for subscribe  ALSO JOIN  OUR TELEGRAM CHANNEL 👉👉 Click here for Join telegram channel 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - या' झाडांची लागवड करा आणि लाखो रुपये कमवा Business Ideas Update

🤑 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - या' झाडांची लागवड करा आणि लाखो रुपये कमवा   Business Ideas Update 👌 तुम्ही देखील शेती सोबत नवीन बिजनेस आयडिया शोधत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे - घरातील फर्निचरमध्ये कित्येक वर्षांपासून महत्वाचा भाग राहिलेले सागवान आजही तितकेच लोकप्रिय आहे.  🧐 जर तुम्हाला या मौल्यवान असणाऱ्या सागवानाची जर लागवड करायची असेल तर जाणून घ्या विविध गोष्टी. 💁🏻‍♂️  सागवानाची वैशिष्टये  - मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये समावेश. दीर्घकाळ टिकून राहणारे आहे. फर्निचर-प्लायवूड-औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो.  🌱  सागवान रोपाची लागवड  - 8 ते 10 फूट अंतरावर लागवड करता येते. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 1 एकर शेत असेल तर तो त्यात सुमारे 500 सागवान रोपे लावू शकतो. 15°C ते 40°C तापमान सागवानासाठी अनुकूल मानले जाते.  🤔  कशी करायची लागवड ?  - प्रथम शेत नांगरून त्यामधील तण व खडे काढून टाकावेत. यानंतर आणखी दोनदा नांगरणी करून शेतातील माती समतल करावी.  👉 यानंतर, ज्या ठिकाणी सागवान रोपे लावायची आहेत त्या ठिकाणी चिन्हांकि...

चेकने व्यवहार करण्यासाठी होणार नवे नियम लागू - पहा कसे आहेत नियम Govt. Update

💰  चेकने व्यवहार करण्यासाठी होणार नवे नियम लागू  - पहा कसे आहेत नियम  Govt. Update 📝 गेल्या काही दिवसांत चेक बाऊन्स होण्याची प्रकरणे वाढली आहेत - चेक बाऊन्सची प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्यासाठी वित्त मंत्रालयाने नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.  ✨ त्यात अनेक महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यामध्ये चेक बाऊन्स प्रकरणांबाबत नियम अधिक कडक केले जाणार असल्याचे - अधिकाऱ्यांनी म्हटले आहे  💁‍♂️  कोणते नियम होणार लागू ?  ▪️ धनादेश जारी करणाऱ्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास त्या व्यक्तीच्या इतर बॅंक खात्यातून रक्कम कापून घेतली जाऊ शकते. ▪️ चेक बाऊन्सचे प्रकरणं कर्ज डिफॉल्ट म्हणून हाताळलं जाईल, त्याची क्रेडिट माहिती कंपन्यांना कळवली जाईल. जेणेकरून त्या व्यक्तीचे गुण कमी करता येतील, ज्याच्या त्याच्या सिव्हील स्कोअरवर परिणाम होईल. ▪️ चेक बाऊन्सची केस कोर्टात दाखल केली जाऊ शकते. हा दंडनीय गुन्हा असून, चेकच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ▪️ चेक बाऊन्स झाल्यास काही दिवसांसाठी संबंधित व्यक्तीला बँक...

सर्वसामान्यांना मोठा झटका ! - दिवाळीपूर्वी डाळीच्या किंमती महागणार Market Update

😱  सर्वसामान्यांना मोठा झटका ! - दिवाळीपूर्वी डाळीच्या किंमती महागणार  Market Update 🧐 यंदाची दिवाळी ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसणार असल्याची स्थिती आहे. कारण डाळवर्गीय खाद्यपदार्थांच्या दरात सध्या मोठी वाढ होताना दिसत आहे, यामध्ये तूर, मूग, उडीद इत्यादींचे भाव वाढलेले आहे.  💰 सध्या ठोक बाजारात डाळींचे भाव ११० रुपये प्रति किलो झाले असून किरकोळ बाजारात १३० पर्यंत दर पोहचले आहेत  🤷‍♂️  पहा काय आहे कारण ? ✨ डाळींच्या भाववाढीला निसर्गाची झालेली अवकृपा कारणीभूत ठरली असून यंदा ऐन हंगामात अतिवृष्टीचा फटका डाळवर्गीय पिकांना बसला आहे.  📝 यामध्ये तूर, उडीद, मुगाचे पीक अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाले आहे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाल्याने याचा थेट परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे 😇  डाळीच्या किंमती महागणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

गॅस सिलिंडरबाबत नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Breaking Update

⛽  गॅस सिलिंडरबाबत नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा  Breaking Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या महिन्याचा किंवा  वर्षाचा कोटा निश्चित केलेला नव्हता. ✒️ मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, वर्षाला 15 गॅस सिलिंडर घेता येणार असले, तरी फक्त 12 सिलिंडर वरच केंद्र सरकारच्या सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. 💁‍♂️  जाणून घ्या सविस्तर  🔰 नवीन नियमानुसार , हे बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांना लागू असणार आहेत. अनुदानित घरगुती गॅससाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांना वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळतील.  🔰 तसेच, त्यापेक्षा जास्त गॅस सिलिंडर घ्यायचे असल्यास त्यावर सबसिडी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 🔰 नव्या नियमानुसार, रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर महिन्याला फक्त दोनच सिलिंडर मिळतील, पण कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात 15 पेक्षा जास्त असू शकत नाही.  🔰 मात्र एखाद्या ग्राहकाला जास्त गॅस सिलिंडर हवे असतील, तर त्याचा पुरावा देताना तेल कंपनीच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - राज्यांत पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस Weather Update

🌍 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - राज्यांत पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस Weather Update 🧐 हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ,ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाची चिन्हे आहेत. मात्र, अजूनही बऱ्याच राज्यांत पाऊस कायम असून -  📝 महाराष्ट्रासह तब्बल १७ राज्यांत पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे - असे हवामान विभागाने म्हटले आहे  🤷‍♂️  काय सांगितले हवामान विभागाने ?  🌪️ वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाळा संपल्यानंतरही पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्रप्रदेश आणि लगतच्या भागात जास्त दिसून येत आहे.  🌧️ दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळ कायम आहे. हवामान खात्याने मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. 💫 तसेच येत्या तीन-चार दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या परतीचा मान्सून आग्रा, ग्वाल्हेर या भागातून माघारी परतला आहे. 😇  राज्यांत पुढील तीन दिवस - विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, ...

बांधकाम खर्च कमी होणार ! - स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त Market Update

🧐  बांधकाम खर्च कमी होणार ! - स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त Market Update 📝 गेल्या एक-दोन महिन्यांपासून पोलाद उद्योगाने उत्पादन कमी केले आहे. बांधकाम क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडून मागणी वसूल व्हावी आणि दिवाळीच्या सुमारास स्टीलची मागणी वाढेल,  🗣️ अशी अपेक्षा स्टील उद्योजक व्यक्त करीत आहेत, असे स्टील समूहाचे सहसंचालक नितीन काबरा यांनी सांगितले 💁‍♂️  जाणून घ्या सविस्तर ✨ केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे भारताचा निर्यातीतील वाटा कमी झाला आहे - मागणी वाढावी अनेक उद्योजकांनी आपले उत्पादन कमी केले आहे - असेही नितीन काबरा यांनी म्हटले आहे  💰 दरम्यान आता बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात प्रतिटन 15 हजार रुपयांनी घसरण झाली आहे - त्यामुळे आता बांधकाम खर्च कमी होण्याची शक्यता आहे  📌 तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇  स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त होणार  - हि माहिती आपण आपल्या मित्रांना देखील शेअर करा

RBI चा मोठा निर्णय ! - देशात येणार नवीन डिजिटल चलन Breaking Update

🏦 RBI चा मोठा निर्णय ! - देशात येणार नवीन डिजिटल चलन Breaking Update 🧐 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशात खूप खास डिजिटल चलन आणणार असल्याचे जाहीर केले आहे - रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या कन्सेप्ट पेपरमध्ये या चलनाविषयी माहीती दिली आहे.  🖊️ या चलनाला ई-रुपया असं म्हटलं जात आहे. हे डिजिटल चलन काही ठराविकचं बाबींसाठीच वापरलं जाणार आहे. ई-रुपयाच्या जनजागृतीसाठी आरबीआयने कन्सेप्ट नोट जाहीर केली आहे. 💁‍♂️ आणखी काय सांगितले RBI ने ? ▪️ हा ई-रुपया ठराविक गोष्टींसाठी वापरला जाणार असून याच्या वेळोवेळी येणाऱ्या अपडेट्स, नव्या प्रणालीच्या वापराबाबत आणि फायद्यांबाबत आरबीआयकडून यापुढेही सांगितलं जाणार आहे.  ▪️ सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे सीबीडीसी हे चलनाचे एक डिजिटल रूप आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया लॉन्च करण्याची घोषणा केली होती.  ▪️ सध्या Central Bank Digital Currency दोन वेगवेगळ्या स्वरुपात असणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयच्या ट्विटर अकाऊंट वर बँकेने ही कन्सेप्ट नोट सादर केली आहे. 📍 दरम्या...

जुन्या वाहनांनाही मिळणार BH सिरींजचा नबंर - जाणून घ्या सविस्तर. Informative Update

🎯 जुन्या वाहनांनाही मिळणार BH सिरींजचा नबंर - जाणून घ्या सविस्तर Informative Update 📣 तुम्हाला माहिती असेल सध्या प्रवास करत असताना - दुसऱ्या राज्यातील नंबरप्लेट दिसल्यास वारंवार अडवले जाते.  🚗 मात्र जर तुमच्याकडे बीएच नंबर प्लेट असल्यास अशा प्रकारे अडवले जात नाही - बीएच सिरीज बद्दल आपण याआधी भरपूर माहिती घेतली आहे  🤷‍♂️  या नंबर प्लेटचा जास्त फायदा -  देशातील वेग वेगळ्या राज्यात नोकरी करणार्यां लोकांना होणार आहे - नियमानुसार बीएच नंबर हा केवळ खासगी वाहनांसाठीच मिळणार -  व्यावसायिक वापराच्या वाहनांवर हा नियम लागू होणार नाही.  😇  दरम्यान आता जुन्या वाहनांनाही -   BH सिरींजचा नबंर मिळणार - हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

मोठी बातमी ! - राज्यात पुढिल चार-पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस. Weather Update

😱 मोठी बातमी ! - राज्यात पुढिल चार-पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस Weather Update 🗣️ राज्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे 🤷‍♂️ कुठं पडणार पाऊस ?  🔰  मराठवाडा - औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. 🔰  कोकण   - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 🔰  विदर्भ   -  बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. 🔰  मध्य महाराष्ट्र  - नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. 🙏  राज्यात पुढिल चार पाच दिवस - विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार हि माहिती, आपण इतरांना देखील शेअर करा

अनुकंपा तत्वावरील प्रचलित धोरणात बदल - आता बेपत्ता कर्मचाऱ्याच्या वारसास मिळणार नोकरी Govt. Update

🧐 अनुकंपा तत्वावरील प्रचलित धोरणात बदल - आता बेपत्ता कर्मचाऱ्याच्या वारसास मिळणार नोकरी  Govt. Update ✒️ तुम्हाला माहिती असेल, शासकीय नोकरीत कार्यरत असताना जर कुठल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास अनुकंपा तत्वानुसार शासकीय नोकरी दिली जात होती  👉 आता या नियमात बदल केला जाणार असून - जर शासकीय नोकरीत कार्यरत कर्मचारी बेपत्ता झाला असेल तरी देखील त्याच्या वारसास अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी दिली जाईल.  🗣️ यामध्ये अनुकंपा नियमानुसार बेपत्ता कर्मचाऱ्याच्या मृत्यूची सक्षम न्यायालकडून मृत म्हणून खात्री पटणे बंधनकारक राहणार आहे - असे सरकारने म्हटले आहे

आता RuPay क्रेडिट कार्डवरून मोफत करता येणार UPI पेमेंट - RBI ने जारी केले पत्रक Banking Updates

🔖  आता RuPay क्रेडिट कार्डवरून मोफत करता येणार UPI पेमेंट - RBI ने जारी केले पत्रक Banking Updates 🎯 रुपे क्रेडिट कार्डवरून यूपीआयद्वारे २००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही -असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले  💁‍♂️  पण RuPay कार्ड म्हणजे काय ?  🔰 रुपे कार्ड हे मास्टरकार्ड, व्हिसा आणि युरो इत्यादी इतर पेमेंट कार्डांसारखेच आहे. रुपे कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लाँच केले.  🔰 देशातील पेमेंट सिस्टम एकत्र करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले. देशातील प्रमुख बँका RuPay कार्ड जारी करतात. RuPay कार्ड सर्व भारतीय बँका, ATM, POS आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर काम करते. 😇  आता RuPay कार्ड द्वारे  -  UPI पेमेंट मोफत होणार , ही माहीती खूप महत्त्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

मनी लाँड्रिंग म्हणजे काय? - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट Knowledge Updates

‼️  मनी लाँड्रिंग म्हणजे काय?  - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट   Knowledge Updates 😨 मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात आत्तापर्यंत महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक नेत्यावर कारवाई झाली - आत्तापर्यंत झालेल्या कारवायांमध्ये मनी लाँड्रिंग ही भानगड नेमकं काय हे आपण समजून घेऊयात 💁‍♂️  काय आहे मनी लाँड्रिंग ?  ● मनी लाँड्रिंग म्हणजे मोठ्या प्रमाणातील ब्लॅक मनी 'शुद्ध' करून घेण्याची प्रक्रिया - म्हणजे कमाईचे कोणतेही ज्ञात स्रोत नसणे आणि ज्यावर कोणताही कर भरलेला नसणे असा पैसा म्हणजे ब्लॅक मनी.  ● आता तो पैसा व्हाईट करणे, म्हणजेच मनी लॉड्रिग - भारतात मनी लाँड्रिंग विरोधात म्हणजे - प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट २००२  नुसार दोषीला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. ● तसेच या कायद्याने जो व्यक्ती मनी लाँड्रिंग करत असेल, अशा लोकांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार या कायद्यामुळे मिळतो.  ●  देशात मनी लाँड्रिंग प्रकरणात  - अनेकांना अटक होत आहे - त्यामुळे मनी लाँड्रिंग विषयीची हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर Important Updates

😨 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर  Important Updates 🧐 महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांनी वाढ केली आहे  💁‍♂️  आजचे नवे दर ? ▪️  CNG  -  86 रुपये किलो ▪️  PNG -  52.50 रुपये प्रति मानक घनमीटर 🙏  CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली -  प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

रेशन कार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - सरकारकडून विशेष दिवाळी 'पॅकेज' जाहीर Govt. Update

👌  रेशन कार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - सरकारकडून विशेष दिवाळी 'पॅकेज' जाहीर  Govt. Update 🧐 राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी 'गिफ्ट' देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे - यामध्ये चार वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे.  🤷‍♂️ कोणत्या वस्तू मिळणार ?  📦 प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.  ✒️ हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येणार आहे. त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल - तसेच या शिधावस्तूंचा वाटप दिवाळी पूर्वी होणार - असेही राज्य सरकारने म्हटले आहे  😇  प्रत्येक रेशन कार्डधारकांसाठी  - हि बातमी खूप आनंदाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा 

💳 कार्ड टोकनायझेशन कसे करावे ? जाणून घ्या सविस्तर Informative Update

💳  कार्ड टोकनायझेशन कसे करावे ? जाणून घ्या सविस्तर   Informative Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, डिजिटल पेमेंट सुरक्षित करण्यासाठी RBI ने कार्ड टोकनायझेशन अनिवार्य केले आहे -  📝  आपण ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी केल्यास किंवा आपल्या कार्डसह डिजिटल पेमेंट केल्यास आपल्याला कार्ड टोकनायझेशन घ्यावे लागेल - दरम्यान कार्ड टोकनायझेशन कसे करावे याविषयी आपण सविस्तर या मॅसेज मध्ये पाहू  🤷‍♂️  टोकनायझेशन म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय ? -  टोकनायझेशन म्हणजे आपली क्रेडिट-डिट कार्ड माहिती टोकन (कोड) सह रूपांतरित करणे. आपण बर्‍याचदा पाहिले असेल की ऑनलाईन पेमेंट केल्यावर आपली कार्ड माहिती त्या संबंधित शॉपिंग वेबसाईटवर दिली जाते.  ▪️ पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा आपल्याला फक्त सीव्हीव्ही नंबर आणि कार्डचा ओटीपी प्रविष्ट करावा लागेल. ▪️ मात्र आता कार्ड टोकनायझेशन मुळे ऑनलाईन पेमेंटसाठी कार्ड डेटाऐवजी टोकन वापरली जातील. यामुळे ऑनलाईन फसवणूकीची शक्यता कमी होईल. 🤔  टोकनायझेशन कसे करावे ?   - कॉर्ड टोकनायझेशनसाठी ई-कॉ...

केव्हा सुरु होणार राज्यात परतीचा पाऊस - काय सांगितले हवामान विभागाने ? Weather Update

🤷‍♂️  केव्हा सुरु होणार राज्यात परतीचा पाऊस - काय सांगितले हवामान विभागाने ? Weather Update 🧐 हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘नूरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले असून, त्यामुळे नैऋत्य माॅन्सून देशातून माघार घेण्यास विलंब होत आहे..  🗣️ या सुपर चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडू शकतो - असे पंजाबराव डख यांनी सांगितले  👉  आणखी काय सांगितले हवामान विभागाने  ● राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  ● तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ● तर ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे पाऊस होतील, दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे. 🤔  केव्हा सुरु होणार परतीचा पाऊस...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! -आता 'अशा' वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही Govt. Update

😱  केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! -आता 'अशा' वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही  Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने हवेचे प्रदूषण करणाऱ्या गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी ‘स्क्रॅप पाॅलिसी’ आणली होती.  ✒️ त्यानंतर आता केंद्र सरकारने गाडीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वाहनचालकाकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास पेट्रोल - डिझेल दिले जाणार नाही 💁‍♂️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?  📝 पेट्रोलपंपावर इंधन भरताना आता ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे, अन्यथा वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. येत्या 25 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू केला जाणार आहे 🗞️ तसेच, वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे आढळल्यास वाहनचालकांना ते पंपावरच दिले जाणार आहे. देशातील सर्व पेट्रोलपंपांवर ही व्यवस्था केली जाणार आहे 💰  मोटार वाहन कायद्यानुसार   - ज्या वाहन-धारकाकांकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसेल अशा वाहनचालकांना 10 हजार रुपयांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो -  असे...